india

बाळाचं नाव विचार करुन सरकारी नोंदणीत एकदाच नोंदवा

जन्माचा दाखला (birth certificate) हा अनेक महत्त्वाच्या दाखल्यापैकी एक आहे. जन्माचा दाखला अनेक ठिकाणी लागतो. काही कागदपत्र मिळवण्यासाठी तर जन्माचा दाखला हा बंधनकारक असतो. 

May 12, 2022, 07:56 PM IST

एकतर्फी प्रेमात मुलीने खाणंपिणं सोडलं, म्हणाली ''लग्न करीन तर तुझ्याशीच'' मुलाने गाठलं पोलीस स्टेशन

तरुणी आपल्या हट्टावर ठाम आहे. तरुणीने मनाशी ठरवलेलं, लग्न करेन तर याच्याशीच नाहीतर कुणाशीच नाही, अगदी सिनेमातल्या 'तु नही तो और कोई नही' टाईप.

May 12, 2022, 04:16 PM IST

गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या इतक्या रूग्णांची नोंद; 26 टक्क्यांनी रूग्णसंख्येत वाढ

देशात रूग्ण ठीक होण्याची संख्या 98.74 टक्के इतकी आहे.

May 11, 2022, 01:33 PM IST

दोननंतर फुल स्टॉप...देशाच्या प्रजनन दरामध्ये घट!

भारतीय महिलांच्या प्रजनन क्षमत दरात घट झाल्याची आकडेवारी समोर आलीये.

May 8, 2022, 12:12 PM IST

धक्कादायक! या शहरात कोरोना वाढला, दिवसभरात इतके रुग्ण

देशाची राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासात कोरोनाचे 1 हजार 407 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी दोन बाधित रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. 

 

May 7, 2022, 09:49 PM IST

मित्राच्या खांद्यावर बसून DJच्या तालावर नाचत होता नवरदेव, पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं

लग्नाला काही तासच शिल्लक होते, घरात आनंदाचं वातावरण होतं, नाचगाणी सुरु होती आणि तितक्यात... 

May 7, 2022, 09:21 PM IST

ट्रेनच्या lower birth वर तुम्ही कधीपर्यंत झोपू शकता? काय सांगतो Indian Railways चा नियम

lower birth वरुन प्रवास करताना तुम्हीही 10 वाजेपर्यंत झोपून राहता का? असं करू नका जाणून घ्या काय नियम

May 7, 2022, 03:44 PM IST

लग्न ठरलं, तयारी झाली! पण लग्नाआधीच होणाऱ्या नवऱ्याला महिला पोलिसाने जेलमध्ये टाकलं

थाटामाटात लग्न करण्याचं स्वप्न त्या महिला पोलीसाने पाहिलं, पण लग्न होण्याआधीच समोर आलं त्याचं खर रुप

May 6, 2022, 03:53 PM IST

गर्भनिरोधकांच्या वापरात लक्षणीय वाढ; देशातील तरूण पिढीला का नकोयत मुलं?

आरोग्य मंत्रालयाने भारतातील 28 राज्यं, 8 केंद्रशासित प्रदेश, 707 जिल्ह्यांमधील सुमारे 6.37 लाख घरांचं सर्वेक्षण केलं.

May 6, 2022, 11:09 AM IST
Indian Share Market Chance To Collapse Today PT33S