india

IND vs ENG: दुसऱ्या T20 साठी Rohit Sharma घेणार मोठा निर्णय; 'या' खेळाडूला देणार डच्चू

कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

Jul 9, 2022, 08:36 AM IST

शिंजो आबे यांच्या काळात भारत जपान संबधांना बळकटी; विविध क्षेत्रात लाखो कोटींची गुंतवणूक

पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी नरेंद्र मोदींनी सप्टेंबर 2014 मध्ये जपानला भेट दिली. मोदी आणि आबे यांनी द्विपक्षीय संबंधांना "Special Strategic and Global Partnership" मध्ये अपग्रेड केले. नागरी अणुऊर्जेपासून ते सागरी सुरक्षेपर्यंत, बुलेट ट्रेन ते दर्जेदार पायाभूत सुविधांपर्यंत, ऍक्ट ईस्ट पॉलिसी ते इंडो-पॅसिफिक रणनीती अशा अनेक मुद्द्यांचा समावेश नवीन संबंधांमध्ये आहे.

Jul 8, 2022, 03:53 PM IST

देशात 'या' रस्त्यावर घडतात रहस्यमयी घटना, कधी गाडीचा वेग बदलतो तर कधी वेळ...!

इथल्या लोकांसोबत याठिकाणी गूढ गोष्टी घडतायत. असा अनुभव या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी घेतला आहे. 

Jul 8, 2022, 01:29 PM IST

IND vs ENG, 1st T20 : रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, 'हा' घेतला निर्णय

टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये पहिला टी20 सामना खेळवला जात आहे. 

Jul 7, 2022, 10:20 PM IST

India vs Pakistan:भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने,'या' तारखेला रंगणार सामना

भारतीय चाहत्यांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. 

Jul 7, 2022, 02:25 PM IST

'हा' 31 वर्षीय खेळाडू टीम इंडियात करणार पदार्पण, इंग्लंडविरूद्ध सामन्यात मिळणार संधी

इंग्लंडविरूद्ध सामन्यात 'हा' 31 वर्षीय खेळाडू करणार डेब्यू, कोण आहे 'हा' खेळाडू?

Jul 4, 2022, 05:23 PM IST

India vs England:इंग्लंड कसोटी सामन्यात धोनी फिव्हर, चाहत्यांनी झळकावले बॅनर्स

टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये शेवटचा पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. 

Jul 1, 2022, 09:35 PM IST

Dhanshree Verma Dance: युजवेंद्र चहलच्या पत्नीचा आयर्लंडच्या रस्त्यावर जबरदस्त डान्स, VIDEO होतोय व्हायरल

टीम इंडियाने (Team india) आयर्लंड विरूद्ध टी20 मालिका 2-0 ने खिशात घातली आहे.

Jun 29, 2022, 01:25 PM IST

राज्यात जोरदार पावसाचा इशारा, या ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट

Heavy rain warning in Maharashtra : राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Jun 25, 2022, 07:42 AM IST

2070 पर्यंत भारत होणार प्रदुषणमुक्त? BloombergNEF च्या अहवालातून मोठी बाब समोर

भारतातील प्रदुषण कमी करणं शक्य आहे, 2005 च्या तुलनेत भारताने कार्बन उत्सर्जनात कमालीची घट केलीये.

Jun 23, 2022, 02:20 PM IST

शुshsssss कोई है! भारतातील 'ही' haunted stations तुमचाही थरकाप उडवतील

 या स्थानकांवर भुताटकी असल्याचं मानलं जातं. अशी देशातील कोणती स्टेशनं आहेत हे आज आपण जाणून घेऊया.

Jun 22, 2022, 12:17 PM IST

IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पाचवा T20 सामना रद्द होणार? 'हे' आहे कारण...

भारत-दक्षिण आफ्रिकेतील पाच T20 सामन्यातील पाचवा टी20 सामना आज एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. 

Jun 19, 2022, 02:53 PM IST

अव्वल स्थान हिरावणाऱ्या खेळाडूसोबत विराट कोहली खेळणार?

विराट कोहली आणि बाबर आझम एकाच टीममधून खेळणार?

Jun 18, 2022, 06:27 PM IST
 Now Booster Dose Take In 6 Months PT32S

बूस्टर डोसमधील अंतर आता कमी होणार?

Now Booster Dose Take In 6 Months

Jun 17, 2022, 10:55 PM IST