india vs new zealand live score

न्यूझीलंडविरुद्ध अशी आहे भारताची Playing XI! सूर्याची संघात एन्ट्री तर शार्दुलच्या जागी...

World Cup 2023 India vs New Zealand Playing XI: भारतीय संघामध्ये 3 मोठे बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेत पहिल्यांदाच 2 खेळाडूंना अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

Oct 22, 2023, 01:55 PM IST

कॅप्टन म्हणून 20 वर्षांपूर्वी द्रविडने न्यूझीलंडला चारलेली धूळ; आज कोच असलेल्या द्रविडची छाप सामन्यावर पडणार का?

Captain to Coach Rahul Dravid: आयसीसीच्या इव्हेंटमध्ये भारत आणि न्यूझीलंड 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये 10 वेळा न्यूझीलंड जिंकले आहे तर अवघ्या 3 वेळा टिम इंडियाला जिंकता आले आहे. 

Oct 22, 2023, 09:07 AM IST

IND vs NZ: जसप्रीत बुमराह याचा रेकॉर्ड तुटणार, तिसऱ्या T20 मध्ये भुवनेश्वर आणि युझवेंद्र चहल यांच्याकडे नजरा

IND vs NZ 3rd T20: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेचा भाग नसला तरी त्याचा मोठा विक्रम या सामन्यात मोडण्याची शक्यता आहे. नेपियरमध्ये तिसऱ्या टी20 साठी दोन्ही संघ आमनेसामने असतील.

Nov 22, 2022, 11:07 AM IST

IND vs NZ T20: वादळी शतकानंतर हिटमॅनचा 'हा' मोठा रेकॉर्ड मोडण्यासाठी सुर्या सज्ज!

Suryakumar Yadav T20 Century: यंदा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सूर्यकुमारच्या नावावर आहे. सुर्याने 2022 मध्ये 30 सामन्यांमध्ये 1151 धावा केल्या आहेत. 

 

Nov 22, 2022, 01:36 AM IST

India vs New Zealand मालिकेचा आनंद फक्त 'हेच' लोक घेऊ शकणार

Cricket News Marathi: टीम इंडिया (Team India) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात T20 मालिका सुरु होणार आहे. मात्र या सामन्यादरम्यान क्रिकेटच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे.  

Nov 18, 2022, 09:35 AM IST

IND vs NZ: मुंबई कसोटीत भारतीय संघाचा विजयी डंका; किवींची शरणागती

या सीरिजमध्ये 1-0 नं आघाडीवर आहे. 

Dec 6, 2021, 10:55 AM IST

LIVE स्कोअरकार्ड : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी वनडे

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना पुण्यात सुरु आहे. नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.

Oct 25, 2017, 02:51 PM IST

न्यूझीलंड कसोटीत भारत मजबूत स्थितीत

न्यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्यात भारत एका मजबूत स्थितीत येऊन पोहोचला आहे. न्यूझीलंडने पाचव्या दिवशी सहा विकेट गमावले आणि न्यूझीलंड अजूनही पहिल्या डावापेक्षा १५२ धावांनी पिछाडीवर आहे.

Feb 16, 2014, 08:00 AM IST

कोहलीची विराट सेंच्युरी व्यर्थ, भारताचा पहिल्या वनडेत पराभव

नेपियर वन-डेमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून २४ रन्सनं पराभवाचा सामना करावा लागला. किवींनी ठेवलेल्या २९३ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना भारतीय २६८ रन्सवरच ऑलआऊट झाली.

Jan 19, 2014, 03:42 PM IST

<B> <font color=red>LIVE Scorecard -</font></b>भारत वि. न्यूझीलंड पहिली वनडे

भारत-न्यूझीलंड पहिल्या वनडे मॅचला सुरुवात झालीय. २०१४ चा वन-डे क्रिकेट सीझन टीम इंडियासाठी ड्रीम सीझन ठरला. मात्र, सीझनचा शेवट भारतीय टीमला विजयानं करता आला नाही. आता २०१४ चा क्रिकेट सीझन धोनी अँड कंपनीसाठी नवी आव्हानं घेऊन आला आहे. आणि यामध्ये टीम इंडियाला दोन हात करावे लागणार आहेत ते न्यूझीलंडच्या टीमसाठी. २०१५ वर्ल्ड कप पूर्वी धोनीच्या यंगिस्तानसाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या तेज तर्रार विकेटवर टीम इंडियानं सपशेल लोटांगण घातलं होतं. त्यामुळं किवी दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं भारतीय टीमसमोर असणार आहे.

Jan 19, 2014, 08:16 AM IST

टीम इंडियाने किवींना नाचवले, ५ बाद १००

भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांचा पाठलाग करताना पाहुण्या किवी संघाचा भारतीय फिरकीने अक्षरक्षः खुर्दा पाडला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरी न्यूझीलंडने ४० षटकात ५ बाद १०० धावा केल्या आहेत. भारताकडून ओझा आणि अश्विन यांनी अनुक्रमे २ आणि ३ बळी टिपले.

Aug 24, 2012, 06:40 PM IST