india vs england test match

IND vs ENG: रांचीच्या मैदानावर रंगणार चौथा टेस्ट सामना; तिकीटांची किंमत पाहिलीत का?

IND vs ENG: हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमला हार पत्करावी लागली होती. तर दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. 

Feb 15, 2024, 03:32 PM IST

विजयानंतर गांगुलीची खोचक प्रतिक्रिया! द्रविडचं जशास तसं उत्तर; म्हणाला, 'मी काही त्यातला..'

India vs England Test Match Sourav Ganguly Vs Rahul Dravid: भारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसरा सामना जिंकल्यानंतर गांगुलीने नोंदवलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात प्रशिक्षक राहुल द्रविडला विचारण्यात आलं होतं.

Feb 6, 2024, 10:25 AM IST

India vs England:इंग्लंड कसोटी सामन्यात धोनी फिव्हर, चाहत्यांनी झळकावले बॅनर्स

टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये शेवटचा पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. 

Jul 1, 2022, 09:35 PM IST

IPLमध्ये निराशाजनक कामगिरी, टीम इंडियातून बाहेर, करिअरही धोक्यात?

आयपीएलमध्ये अनेक युवा प्लेयर्स आपल्या खेळाची चमक दाखवण्यात यशस्वी ठरले आहेत, तर काही सिनीयर आणि दिग्गज खेळाडू साजेशी कामगिरी करण्यास अपयशी ठरलेत. 

Jun 6, 2022, 08:06 PM IST

IND VS ENG : टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय

IND vs ENG 2nd Test Day 4: टीम इंडियाने चेन्नई कसोटी क्रिकेटमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे.  

Feb 16, 2021, 01:22 PM IST

IND vs ENG: इंग्लंडनं टीम इंडियाचा दारूण पराभव

इंग्लंडच्या विजयामागे जॅक लिचची मोठी कामगिरी 

 

Feb 9, 2021, 02:28 PM IST