india vs bangladesh

बांगलादेशच्या त्या निर्णयावर विराटला आले हसू

भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटीतील पहिल्या दिवशी भारताने जबरदस्त फलंदाजी करताना साडेतीनशेपार धावांचा टप्पा गाठला होता. पहिल्या दिवसातील खेळादरम्यान असा काही प्रसंग घडला की बांगलादेशच्या कर्णधाराच्या निर्णयावर विराट कोहलीला हसू आवरले नाही.

Feb 10, 2017, 01:31 PM IST

सलग ४ मालिकांमध्ये ४ द्विशतक ठोकणारा विराट पहिला फलंदाज

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हैदराबाद येथे सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात विराट कोहलीने शानदार द्विशतक झळकावले. 

Feb 10, 2017, 12:29 PM IST

video : पहिल्या दिवशी बांगलादेशने केली अशी चूक

हैदराबादमध्ये सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातील पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. पहिल्या दिवसअखेर भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात ३५६ धावांपर्यंत मजल मारली. 

Feb 10, 2017, 10:41 AM IST

भारत-बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटीला आजपासून सुरुवात

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील एकमेव टेस्ट मॅच हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. 

Feb 9, 2017, 08:33 AM IST

मैदानावर धोनीने रेहमानला शिकवला चांगलाच धडा

क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटपटूंदरम्यान वाद होणे काही नवीन नाही. अनेकदा तर हे क्रिकेटपटू हमरीतुमरीवर येतात. 

May 9, 2016, 01:07 PM IST

भारताकडून पराभवानंतर उपाशीच झोपले बांग्लादेशचे खेळाडू

वर्ल्डकप टी-२० मध्ये भारताने बांग्लादेशवर मिळवलेला विजय हा कोणीच विसरु शकत नाही. कारण जवळपास पराभवाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या भारतीय संघाने ती मॅच जिंकली होती.

Apr 13, 2016, 09:53 AM IST

'भारताविरुद्धच्या त्या पराभवानंतर आम्ही जेवलोही नाही'

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात भारताने एका धावेने विजय मिळवला होता.

Apr 12, 2016, 10:47 AM IST

भारताच्या विजयावर पाकिस्तानच्या बॉलरने घेतली शंका

पाकिस्तानचा पूर्व स्पिनर तौसीफ अहमद याने भारत आणि बांग्लादेशमध्ये झालेल्या सामन्याच्या चौकशीची मागणी आयसीसीकडे केली आहे. भारताच्या विजयावर अहमदला शंका आहे.

Mar 26, 2016, 09:19 PM IST

बीग बी कमेंटेटरवर भडकले, धोनीने केलं शांत

बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताने शेवटच्या बॉलवर विजय साकारला. अत्यंत रोमहर्षक या मॅचनंतर अमिताभ बच्चन मात्र चांगलेच भडकले.

Mar 25, 2016, 06:15 PM IST

भारत बांगलादेश मॅचमध्ये हार्ट अॅटकने मृत्यू

 बुधवारी रात्री भारत विरूद्ध बांगलादेश यांच्या अत्यंत अटीतटी आणि रंजक सामना झाला तो सामना पाहत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 

Mar 24, 2016, 10:18 PM IST

भारत वि. बांगलादेश सामन्याचे संपूर्ण Highlights

 भारत आणि बांगलादेश यांच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताने अखेरच्या चेंडूवर एक धावेने रोमांचक विजय मिळवत सेमी फायनलकडे एक पाऊल टाकले.

Mar 24, 2016, 07:49 PM IST

...आणि धोनीचा पारा चढला

 ...आणि धोनीचा पारा चढला

Mar 24, 2016, 02:57 PM IST

...म्हणून धोनीने शेवटच्या बॉलच्या वेळेस ग्लोव्ह काढला

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा टी-२० कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अतिशय चतुराईने विजयश्री खेचून आणली. दबावाच्या परिस्थितीत स्वत:ला तसेच सहकाऱ्यांचे मनोबल कसे वाढवावे हे खरंच धोनीकडून शिकावे. 

Mar 24, 2016, 01:17 PM IST

या तीन कारणांमुळे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला

भारत आणि बांगलादेश यांच्यातील वर्ल्डकपचा सामना अखेरपर्यंत रंगला. क्रिकेटचाहत्यांची धडधड वाढवणारा असा हा सामना होता. एका क्षणी जल्लोष तर दुसऱ्याच क्षणी हिरमुसलेले चेहरे अशी अवस्था चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय क्रिकेट चाहत्यांची होती. 

Mar 24, 2016, 11:44 AM IST