विराटला बिग बींचा पाठिंबा!
सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमींना मधलं बोट दाखविल्यामुळे भारताच्या मध्यम फळीतील फलंदाज विराट कोहलीच्या मॅच फीमधून ५०% रक्कम कापण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणी बॉलिवुड शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी विराटचे समर्थन केले आहे.
Jan 5, 2012, 09:16 PM ISTपहिल्या दिवशी कांगारू ६ बाद २७७
बॉक्सिंग-डे टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसअखेर 6 विकेट्स गमावून 277 रन्स केले. पीटर सीडल 34 रन्सवर आणि ब्रॅड हॅडिन 21 रन्सवर नॉटआऊट आहेत. टीम इंडियाच्या फास्ट मॅचच्या पहिल्या दिवशी बॉलर्सचं वर्चस्व राहिलं.
Dec 26, 2011, 07:43 PM ISTरंगतदार भारत-ऑस्ट्रेलिया सिरीज
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मॅचेस नेहमीच क्रिकेटप्रेमींसाठी सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरतात. आत्तापर्यंत भारतामध्ये टीम इंडिया वरचढ राहिली आहे. तर ऑस्ट्रेलियात अपेक्षेप्रमाणे कांगारु. या दोन्ही टीम्सच्या मॅचेसमध्ये ठरलेल्या काही रोमांचक क्षणांवर टाकूयात एक नजर.
Dec 25, 2011, 11:24 PM IST