india vs australia final

'नक्कीच चूक झाली, मी खेळपट्टीचा रंग बदलताना पाहिलाय...', वर्ल्ड कप फायनलवर मोहम्मद कैफ धक्कादायक खुलासा!

Mohammed kaif on WC 2023 : वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये टिम इंडियाचा ऑस्ट्रेलिया संघाने 6 विकेटने पराभव करुन वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरल. टिम इंडियाचा वर्ल्डकप फायनला पराभव भारतीय चाहते अजूनही विसरले नाहीत. त्यातच टिम इंडियाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने वर्ल्ड कप फायनल बाबत मोठा दावा केला आहे.

Mar 17, 2024, 01:57 PM IST

विश्वविजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलियात अशी वागणूक, Video पाहून धक्का बसेल

ICC World Cup 2023 : आयससी विश्वचषक स्पर्धा 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा सहा विकेट राखून पराभव केला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने ही दमदार कामगिरी केली. या स्पर्धेनंतर पॅट कमिन्स मायदेशी परतला. पण तिथे त्याला मिळालेली वागणूक पाहून धक्का बसेल. 

Nov 22, 2023, 02:34 PM IST

'वर्ल्ड कप जिंकला पण...', ऑस्ट्रेलियन मीडियाचा खळबळजनक आरोप! म्हणतात, 'ट्रॉफी देताना स्टेडियममध्ये...'

ICC Cricket world cup 2023 :भारताने तयार केलेली खेळपट्टी भारतावरच उलटली, असं 'हेराल्ड सन'ने म्हटलं आहे. पाँटिंगने अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत भारताच्या रणनीतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Nov 20, 2023, 05:46 PM IST

World Cup Final : टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण? रडकुंडीला आलेला Rohit Sharma म्हणतो...

India Lose World Cup Final : पराभवानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) दु:खात दिसत होता. त्याचे डोळे लालबुंद झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे तो जास्त काही बोलला नाही. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनवेळी रोहितला सामन्याच्या कामगिरीबद्दल विचारण्यात आलं.

Nov 20, 2023, 12:38 AM IST

दीपिका, शाहरुख, रणबीर.. अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर स्टार्सची हजेरी, पाहा Photo

Celebs Watching World Cup Final 2023 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मोदी स्टेडिअमवर हजर आहेत. 

Nov 19, 2023, 05:41 PM IST

World Cup 2023: सुरेश रैनाची मोठी भविष्यवाणी, 'विराट कोहलीच्या बॅटमधून...'

Virat Kohli Record: ऑस्ट्रेलियाविरुद्ध रन्स बनणे ही कोहलीची जमेची बाजू असल्याचे रैनाने सांगितले.

Nov 19, 2023, 01:47 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलसाठी टीम इंडियाची Playing XI जाहीर, 'या' खेळाडूंना संधी

ICC World Cup India vs Australia Final : विश्वचषकावर तिसऱ्यांदा नाव कोरण्यापासून टीम इंडिया आता फक्त एक पाऊल दूर आहे. थोड्याचवेळा भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन जाहीर करण्यात आली आहे. 

Nov 19, 2023, 01:35 PM IST

Ind vs Aus 2023 : टीम इंडियाला चिअर करण्यासाठी Urvashi Rautela अहमदाबादमध्ये, फेवरेट क्रिकेटर कोण?

Urvashi Rautela on India vs Australia Final : आज 19 नोव्हेंबर टीम इंडिया आणि भारतासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. बॉलिवूड सेलेब्समध्ये देखील यांचा क्रेझ पाहायला मिळत आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला टीम इंडियाला चिअर करायला अहमदाबादमध्ये पोहोचली आहे. 

Nov 19, 2023, 11:16 AM IST

Rohit Sharma: बंद कर लवकर...; फायनलपूर्वी असं काय घडलं की, सर्वांसमोर संतापला रोहित शर्मा, व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma: टीम इंडिया 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाशी भिडणार असून सामन्यापूर्वी दोन्ही टीम्सच्या कर्णधारांची प्रेस कॉन्फ्रेंस घेण्यात आली. या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकाराच्या एक कृत्यावर प्रचंड संतापलेला दिसला. जाणून घेऊया हे प्रकरण काय आहे. 

Nov 19, 2023, 08:41 AM IST

India vs Australia Final: टीममध्ये असलेल्या 15 खेळाडूंपैकी...; फायनलसाठीच्या प्लेईंग 11 वर रोहित शर्माचं अजब वक्तव्य

India vs Australia Final: दोन्ही टीम्सने सेमीफायनलमध्ये विजय मिळवून फायनलचं तिकीट मिळवलं आहे. अशातच आजच्या या महत्त्वाच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, याबाबत कर्णधार रोहित शर्माने काय म्हटलंय हे पाहूयात. 

Nov 19, 2023, 07:28 AM IST

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार हे काय बोलून गेला.. सांगितली स्वत:च्याच टीमची कमजोरी

WorldCup2023: अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने ऑस्ट्रेलियाची कमजोरी उघड केली आहे.

Nov 18, 2023, 07:19 PM IST

सेमी फायनलमध्ये शमीकडून झालेली 'ती' चूक, 5 फॅक्टर भारताला पडू शकतात भारी

World Cup Final 2023: सेमिफायनल मध्ये केलेल्या चुका टाळून टीम इंडियाने लक्ष द्यायला हवेत असे 5 फॅक्टर्स जाणून घेऊया. 

Nov 18, 2023, 12:37 PM IST

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कोण जिंकणार वर्ल्ड कप? कशी आहे 'हिटमॅन'ची ग्रहस्थिती? वाचा ज्योतिषांची भविष्यवाणी

IND vs AUS Final Win Prediction: ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलणार की भारत या विश्वचषकाचा शेवट विजयाने करणार? यावर प्रसिद्ध ज्योतिषी पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी  भविष्यवाणी केली आहे.

Nov 18, 2023, 11:51 AM IST

टीम इंडियासाठी 'बॅडलक' ठरलाय हा अम्पायर, नेमका वर्ल्ड कप फायनलवेळी असेल मैदानात

World Cup 2023 Final Umpire: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी असलेल्या अम्पायर्सकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण फायनलसाठी असलेले अम्पायर हे टिम इंडियासाठी 'बॅडलक' ठरले आहेत.

Nov 18, 2023, 10:53 AM IST

IND vs AUS Final साठी क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला, अहमदाबादमध्ये हॉटेलचं भाडं लाखोंच्या घरात

Ahmedabad Hotels' Rent: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम सामन्यात धडक मारलीय आणि आता विश्वचषक विजयापासून टीम इंडिया केवळ एक पाऊल दूर आहे. येत्या रविवारी म्हणजे 19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलियात अंतिम सामना रंगणार आहे. 

Nov 17, 2023, 07:58 PM IST