...तर विराट कोहली कर्णधारपद सोडणार, 'या' क्रिकेटपटूचा दावा
विराट कोहलीला कर्णधारपद का सोडावं लागेल आणि असा दावा कोणत्या क्रिकेटपटूनं केला आहे वाचा सविस्तर
Feb 10, 2021, 07:56 PM ISTIND vs AUS Test Day 3 : भारत सर्वबाद ३२६ धावा, ऑस्ट्रेलियावर भारताची १३१ धावांची आघाडी
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीच्या तिसर्या दिवशी (IND vs AUS Test Day 3 ) टीम इंडिया ३२६ धावांवर ऑलआऊट झाली.
Dec 28, 2020, 07:53 AM ISTदुसऱ्या टेस्टसाठी भारतीय संघात 4 बदल
India Team Player Selected For 2nd Test
Dec 25, 2020, 11:10 PM ISTINDvsAUS: सीरिज सुरू होण्याआधीच कांगारूंकडून भारताचा धसका
भारत हा मायदेशात खेळणाऱ्या टीमपैकी सर्वश्रेष्ठ आहे.
Feb 19, 2019, 04:48 PM ISTभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा आणि आतापर्यंतचे विक्रम
मेलबर्न मधील विजयासोबत भारतीय संघाने आणि खेळाडूंनी काही विक्रम केले आहेत.
Jan 18, 2019, 06:40 PM ISTमी भाग्यवान आहे की स्वत:च्या पायावर पुन्हा उभा राहू शकलो - रोहित शर्मा
एक वर्षाहून अधिक काळानंतर कसोटी खेळणाऱ्या रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत शानदार शतक झळकावले. या सामन्यात भारताने एक डाव आणि २३९ धावांनी विजय मिळवला.
Nov 27, 2017, 08:29 PM ISTश्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2017, 02:14 PM ISTन्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सिरीजसाठी भारतीय संघाची निवड
न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सिरीजसाठी भारतीय संघाची निवड
Sep 12, 2016, 07:54 PM ISTन्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सिरीजसाठी भारतीय संघाची निवड
संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीने न्यूजीलंडसोबतच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट टीमची निवड केली आहे. रोहित शर्मा हे या बैठकीमध्ये मुख्य चर्चेचा विषय होता कारण काही दिवसांपासून रोहित शर्माची कामगिरी हे टेस्ट मॅचेसमध्ये इतकी चांगली नव्हती. पण कर्णधार विराट कोहलीचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे टॉप ११ मध्ये नसला तरी टॉप १५ मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.
Sep 12, 2016, 12:42 PM ISTटी-२० वर्ल्डकप : सेमी फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका
टी-२० वर्ल्डकपच्या सेमी फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. युवराज सिंग याला टीम इंडियातून आऊट आलाय.
Mar 30, 2016, 03:37 PM ISTरँकिंगमध्ये दुसरे स्थान टिकवण्यासाठी भारताला हवा एक विजय
मंगळवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सामन्यांना सुरुवात होत आहे. या मालिकेतील निकालाचा परिणाम आयसीसीच्या वनडे रँकिंगवरही पडेल.
Jan 11, 2016, 09:32 AM ISTशनिवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी होणार टीम इंडियाची निवड
बीसीसीआयची निवड समिती १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी येत्या शनिवारी बैठक घेणार असून त्यात दौऱ्यासाठी टीमची निवड करणार आहे.
Dec 17, 2015, 10:43 PM ISTटीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौ-यावर रवाना झालीय. ब्रिस्बेनमध्ये 4 डिसेंबरपासून पहिला टेस्ट सामना होत आहे. त्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया काल रवाना झाली.
Nov 22, 2014, 10:31 AM ISTक्रिकेट वेळापत्रक जाहीर : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर
मायदेशात वेस्टइंडिज बरोबर टीम इंडियाचे सामने होत आहे. २०० व्या कसोटी सामन्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर निवृत्त होत आहे. त्यानंतर डिसेंबर महिण्यात भारत टीम दक्षिण दौऱ्यावर जात आहे. या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Oct 31, 2013, 01:05 PM IST