india team

IND vs SL Final: Reserve Day ला पावसाने सामना रद्द झाला तर...; 'या' टीमला करणार विजयी घोषित

IND vs SL Final: जर सामन्यात 17 सप्टेंबरला पाऊस पडला तर 18 सप्टेंबर हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. आता रिझर्व्ह डेला देखील पाऊस पडला तर काय होणार?

Sep 17, 2023, 11:03 AM IST

Rohit Sharma पर्याय शोधतोय?? टीम इंडियातून डच्चू मिळाला तर 'या' टीमसोबत खेळणार!

 जानेवारी 2023 मध्ये टीम इंडियाला एशियन चॅम्पियन टीम श्रीलंकेसोबत 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची सिरीज खेळायची आहे. या सिरीजमध्ये रोहित खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय.

Dec 26, 2022, 04:34 PM IST

Urvashi Rautela ला पैसा येतो कुठून? करिअर फ्लॉप तरी कमवते कोट्यवधी रुपये

Urvashi Rautela कमवते इतके कोटी, कसं ते वाचून तुम्हालाही बसेल धक्का

 

Nov 17, 2022, 11:30 PM IST

IND vs NZ : टीम इंडिया विरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघाची घोषणा

टीम इंडिया विरुद्धच्या टी 20 आणि वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड (India Tour New Zealand 2022)  संघाची घोषणा करण्यात आली आहे.  

Nov 15, 2022, 10:47 PM IST

शेपूट वाकडं ते वाकडंच! रडत-खडत फायनलमध्ये गाठल्यावरही शोएब अख्तर बरळला

फायनलमध्ये गेल्यावर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने भारतीय संघाला ललकारत बरळ ओकली आहे. 

Nov 9, 2022, 11:34 PM IST

Ind vs pak t20 world cup 2022 : रोहित शर्मा पाकिस्तानच्या संघात! नेमकं प्रकरण काय आहे?

Ind vs pak t20 world cup 2022: सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोला पाहून नेटिझन्स आणि क्रिकेट प्रेंमी Rohit Sharma ला विचारत आहेत की, तो पाकिस्तान क्रिकेट संघात सामील झाला आहे का?

Oct 20, 2022, 12:27 PM IST

T20 WC: विजयी भव! कोट्यवधी भारतीयांच्या आशा घेऊन Rohit Sharma एंड कंपनी ऑस्ट्रेलियाला रवाना

टीम इंडिया आगामी T20 वर्ल्डकपसाठी गुरुवारी सकाळी ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. 

Oct 6, 2022, 08:00 AM IST

Women's World Cup : ऑस्ट्रेलिया टीमचा विजयी रथ रोखणार? भारतीय महिलांची उत्तम फलंदाजी

महिला टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ रोखू शकणार का हे राहणं महत्त्वाचं आहे. 

Mar 19, 2022, 10:04 AM IST

IND Vs WI: 'हे' दोन बडे खेळाडू टीम इंडिया बाहेर

पहिल्या सामन्यात दोन खेळाडूंची कामगिरी अत्यंत खराब दिसली. त्यामुळे या खेळाडूंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

Feb 9, 2022, 07:42 AM IST

वडिल पानाची टपरी चालवतात, मुलगा आता टीम इंडियात खेळणार

कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर या खेळाडूने आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे

Nov 10, 2021, 10:30 PM IST

टीम इंडियाशी पहिल्यांदाच विराटचा विरह...का म्हणतोय? ''हे नेहमीच...''

बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठीही संघ जाहीर केला असून विराट कोहली या संघाचा भाग नसणार आहे.

Nov 10, 2021, 02:26 PM IST

टीम इंडीयातील 'या' 4 खेळाडूंचे नशीब खराब, सिलेक्टर्सने टी20 वर्ल्ड कपमधून कापले तिकीट

निवड समितीने टीम इंडियामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांची निवड केली आहे.

Oct 5, 2021, 12:20 PM IST

भारतासाठी खुशखबर, इंग्लडचा हा गोलंदाज संघाबाहेर जाणार?

 इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताला गमवावा लागला. तर आता 13 ते 17 फेब्रुवारीदरम्यान दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. 

Feb 11, 2021, 04:40 PM IST

...तर विराट कोहली कर्णधारपद सोडणार, 'या' क्रिकेटपटूचा दावा

विराट कोहलीला कर्णधारपद का सोडावं लागेल आणि असा दावा कोणत्या क्रिकेटपटूनं केला आहे वाचा सविस्तर

Feb 10, 2021, 07:56 PM IST

IND vs AUS Test Day 3 : भारत सर्वबाद ३२६ धावा, ऑस्ट्रेलियावर भारताची १३१ धावांची आघाडी

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीच्या तिसर्‍या दिवशी (IND vs AUS Test Day 3 ) टीम इंडिया ३२६ धावांवर ऑलआऊट झाली.  

Dec 28, 2020, 07:53 AM IST