केएल राहुल की ईशान किशन, कोणाचं पारडं जड? वर्ल्ड कपमध्ये कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग XI
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने पंधरा खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे 9 सामने होणार असून हे सर्व सामने वेगवेगळ्या मैदानावर होणार आहेत. त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये त्यानुसार बदल होतील
Sep 5, 2023, 05:14 PM ISTAsia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची Playing XI ठरली, 'हे' खेळाडू बाहेर
Team India Squad for Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली असून करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते भारत-पाकिस्तान सामन्यावर. येत्या 2 सप्टेंबरला हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन जवळपास निश्चित झाली आहे.
Aug 31, 2023, 07:02 PM ISTएशिया कप स्पर्धेत Virat Kohli इतिहास रचणार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराचा महाविक्रम मोडणार
एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पण करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे ते कट्टार प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे. भारताच्या मिशन एशिया कपला 2 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या कामगिरीबरोबरच क्रिकेट प्रेमींचं विराट कोहलीच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.
Aug 30, 2023, 05:51 PM ISTAsia Cup 2023 स्पर्धेत विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी, सर्वाधिक धावांचा विक्रम मोडणार?
Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेत कोणता संघ बाजी जेतेपदावर नाव कोरणार याकडे करोडो क्रिकेट चाहत्यांचा लक्ष लागलं आहे. पण त्याचबरोबर या स्पर्धेत अनेक विक्रमही (Records) रचले जाणार आहेत. यातलाच एक विक्रम मोडण्याची विराट कोहलीला (Virat Kohli) संधी आहे.
Aug 29, 2023, 09:08 PM ISTAsia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेसाठी उरले काही तास, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व संघांचे खेळाडू
Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेला आता अवघ्या काही तासांचा अवधी राहिला आहे. 30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या एशिया कप स्पर्धेत सहा संघांमध्ये 13 सामने खेळवले जाणार असून पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ संघात रंगणार आहे.
Aug 29, 2023, 03:33 PM ISTWorld Cup 2023 मधून दोघांची गच्छंती निश्चित; सूर्यकुमारवर टांगती तलवार
World Cup 2023: आशिया वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात 17 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हाच संघ वर्ल्डकपसाठी निवडला जाईल अशी शक्यता आहे. दरम्यान, या संघातून 2 खेळाडूंना मात्र डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे.
Aug 22, 2023, 06:03 PM IST
'ज्यांना आवडत नाही त्यांना...,' भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर गावसकर संतापले
रोहित शर्माच्या नेतृत्वातील 17 सदस्यीय संघात के एल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचं पुनरागमन झालं आहे.
Aug 21, 2023, 08:12 PM IST
Asia Cup: अन् 9 मिनिटात शुभमन गिलची संघात एन्ट्री; सोशल मीडियावर का होतोय ट्रोल? जाफरनेही साधली संधी
Asia Cup 2023: बीसीसीआयने आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यांच्या या संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे. दरम्यान, संघाची घोषणा करताना ब्रॉडकास्टरने एक मोठी चूक केली, ज्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
Aug 21, 2023, 05:45 PM IST
Asia Cup : 'या' खेळाडूसाठी आता विश्वचषकाचे दरवाजेही बंद? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं
पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी बीसीसीआयने 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. टीम इंडियातून आर अश्विन आणि युजवेंद्र चहल या स्टार फिरकी गोलंदाजांना या संघातून बाहेर बसवण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने अश्विन आणि चहलबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.
Aug 21, 2023, 04:25 PM ISTरोहित शर्माचा 'खास माणूस' Asia Cup साठी Team India मध्ये! नंबर 4 ची समस्या सुटली?
India squad for Asia Cup 2023: भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख अजीत आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बीसीसीआयची बैठक पार पडल्यानंतर संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी संघाची घोषणा झाल्यानंतर पत्रकार परिषदही घेतली.
Aug 21, 2023, 02:13 PM IST