Budget 2023 च्या आधी पंतप्रधानांची 'ही' योजना तुम्ही पाहिलीत का? वाचा कसा होईल फायदा...
Budget 2023: येत्या काळात जागतिक मंदीचं (recession) वारं अनेकांना सतावतं आहेत त्यातून आपल्या देशातही महागाईचा दर कैक पटीनं वाढला आहे. ही महागाई (Inflation) कमी करण्यासाठी सध्या आरबीआयनं चांगलीच कंबर कसली आहे
Dec 17, 2022, 02:39 PM ISTलठ्ठपणावरून टोमणे सहन केल्यानंतर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; Photo Viral
Trending News : प्रत्येक व्यक्ती ही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी असते. हे वेगळेपण वर्णापासून ते त्यांच्या व्यक्तीमत्त्वापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येतं. अंगकाठीसुद्धा त्याचाच एक भाग.
Dec 16, 2022, 12:32 PM ISTJEE Main 2023 : जेईई मेन परीक्षेसंदर्भातील मोठी बातमी; सर्व महत्त्वाच्या तारखा एका क्लिकवर
JEE Main 2023 Details : जेईई परीक्षा देण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. या माहितीद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षा केव्हा आहे इथपासून त्यासाठी अर्ज कधी करायचा आहे इथपर्यंतची माहिची मिळणार आहे.
Dec 16, 2022, 07:09 AM ISTModi Government : मोदी सरकारचा गेल्या आठ वर्षांत जाहिरातींवर 6,500 कोटींचा खर्च; कॉंग्रेस म्हणतं, "स्वतःचे फोटो छापले असते पण..."
Modi Government : मोदींना हवं असतं तर जाहिरातींवर त्यांनी त्यांचे फोटो छापले असते पण त्यांनी फक्त यासाठी सहा हजार 500 रुपये खर्च केले आहेत, अशी टीका कॉंग्रेसने ट्विट करत केली आहे.
Dec 15, 2022, 04:38 PM ISTसोशल मीडियावर सर्वांना धमकावणारी तरुणी अटक, कशी झाली 'लेडी डॉन'?
Rajasthan Lady Don: जीवे मारण्याची धमकी देणारी रेखा मीणा अखेर पोलिसांच्या ताब्यात; जाणून घ्या कशी झाली 'लेडी डॉन'
Dec 15, 2022, 11:24 AM IST
Loksabha : "इथं मिटींग करु नका"; लोकसभेत ओम बिर्ला यांनी सोनिया गांधी यांना दटावलं
Parliament Winter Session : कडक शिस्तीचे असलेले ओम बिर्ला हे कायमच दोन्ही बाजूच्या सदस्यांना चुकीच्या कृतीवरुन नेहमीच झापत आलेत. सोनिया गांधी यांनाही ओम बिर्ला यांनी बोलताना इशारा दिलाय
Dec 15, 2022, 09:47 AM ISTSubstance Abuse : देशातली दीड कोटी तरुणाई...., भारतीयांच्या नावे लाजिरवाणा विक्रम; भविष्य धोक्यात
Substance Abuse : असं म्हटलं जातं की, देशातील तरुण पिढी हीच भविष्यात एक चांगलं राष्ट्र घडवण्यासाठी योगदान देत असते. पण, भारतात मात्र परिस्थिती काहीशी चिंतेत टाकणारी आहे.
Dec 15, 2022, 09:35 AM ISTElon Musk वर ही काय वेळ आली? ट्विटरवर ताबा मिळवताच श्रीमंती निघून गेली
एलॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत माणूस राहिला नाही. जाणून घ्या सविस्तर बातमी
Dec 15, 2022, 08:36 AM ISTSBI खातेधारकांसाठी Tension वाढवणारी बातमी; 'या' सेवेसाठी मोजावे लागणार जादा पैसे
SBI Hike: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून काही महत्त्वाच्या धोरणांमध्ये बदल केल्यानंतर त्याचे पडसाद थेट सर्वसामान्यांच्या आयुष्यावर उमटताना दिसतात.
Dec 15, 2022, 08:35 AM ISTएक ग्लास पाण्यातून वर्षभर वीज तयार होणार, पाहा कशी होणार वीजनिमिर्ती?
Nuclear Fusion Breakthrough : थोडक्यात जे कार्य अणुकेंद्रांमध्ये होतं तेच कार्य लॅबमध्ये झालंय. आणि तेही जल किंवा वायू प्रदूषण न होता. एका कृत्रिम सूर्यामुळे हे सारं काही शक्य झालंय.
Dec 14, 2022, 09:44 PM ISTDelhi Girl Acid Attack CCTV : बहिणीसोबत उभ्या असणाऱ्या शालेय विदयार्थिनीवर भर दिवसा Acid Attack
आज सकाळी 9 वाजता आपल्या लहान बहिणीबरोबर विद्यार्थिनी रस्त्याच्या कडेला उभी होती, त्याचवेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोन तरुणांनी मुलीच्या चेहऱ्यावर अॅसीड फेकलं, धक्कादायक CCTV फुटेज समोर
Dec 14, 2022, 01:53 PM IST
TATA Group च्या 'या' शेअरमध्ये तुम्हीही लावलाय पैसा? क्लिक करून पाहा कसे व्हाल मालामाल!
Tata Motors Share Price: सध्या बाजारात अनेक स्टॉक्स (stocks) खरेदीसाठी खुले झाले आहेत. त्यात तुमच्याही निरीक्षणास येईल ती एक गोष्ट म्हणजे आता मार्केटमध्ये बॅंकिंग क्षेत्राशी (banking sector) संबंधित अनेक स्टॉक्स गुंतवणूकीसाठी खुले आहेत.
Dec 14, 2022, 12:14 PM ISTMaharashtra Karnataka Border Disputes : सीमाप्रश्नी महाराष्ट्र- कर्नाटकचे मुख्यमंत्री आज दिल्लीत
Maharashtra Karnataka Border Disputes both CMs to have meeting in delhi
Dec 14, 2022, 11:20 AM ISTBig News : जनगणनेत जातीचा तपशीलही गोळा करणार?
population count to have cast based count after maharashtra bihar and odisha request
Dec 14, 2022, 10:45 AM ISTIndia China Conflict : भारत- चीन वादात नवी अपडेट; सर्वात मोठी बातमी
China news india china conflict tawang arunachal pradesh
Dec 14, 2022, 10:20 AM IST