india news

Income Tax on salary : नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी; 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?

Budget 2023 Income Tax: नोकरीला असताना अमुक एका श्रेणीपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांच्या अडतणी आणि मनस्ताप वाढतो. कारण, त्यावेळी त्यांना इनकम टॅक्स साठीचा हिशोबही लक्षात घ्यावा लागतो

Jan 3, 2023, 09:19 AM IST

Delhi Crime News : 'ती' तरुणी कारच्या चाकात अडकली पण...; 'त्या' घटनेचा पहिलाच Video पाहून अंगावर येईल काटा

Delhi Crime News : नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरूणी कारच्या चाकामध्ये अडकली आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेतील पाच ही आरोपांना दिल्ली पोलिसांनी अटक केली.

Jan 2, 2023, 12:53 PM IST

Demonetisation : नोटबंदीविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या, 'या' 8 मुद्द्यांतून जाणून घ्या महत्त्वपूर्ण फॅक्ट्स

Supreme Court Verdict on Demonetisation : नोटबंदी निर्णय हे केंद्र सरकारच (PM Modi Government) मोठं अपयश असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला होता. देशातील जनतेचं अतोनात नुकसान झालं, व्यवसाय उद्ध्वस्त झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मास्टरस्ट्रोक म्हणून जो निर्णय घेतला त्याच्या 6 वर्षानंतर आजमितीला लोकांकडे 72 टक्के जास्त पैसा आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (congress mallikarjun kharge) यांनी केला. 

Jan 2, 2023, 12:45 PM IST

Bank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?

Bank Currency : नोटबंदीविषयीच्या संदर्भानंतर आणखी एक मोठी बातमी. देशातील चलनामध्ये नवा बदल, अर्थव्यवस्थेवर होणार थेट परिणाम . तुम्ही पाहिली का ही बातमी? 

Jan 2, 2023, 12:40 PM IST

Demonetisation : नोटबंदीचा निर्णय योग्यच; सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारला क्लीनचिट

Demonetisation: नोटबंदीच्या विरोधातील सर्व याचिका फेटाळात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाच निकाल दिला आहे. मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय योग्यच होता असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

Jan 2, 2023, 11:16 AM IST

Bank Privatisation: आठवड्याभरात Private होणार 'ही' बँक; तुमचं इथे खातं आहे का?

Bank Privatisation: वर्षाची सुरुवात होत नाही, तोच बँकांसंदर्भातील मोठ्या बातम्यांनी वळवल्या ठेवीदारांच्या नजरा. याचा तुमच्यावर किती परिणाम होणार? पाहा... 

Jan 2, 2023, 10:00 AM IST

Railway Accident : भीषण! लांब पल्ल्याच्या 'या' रेल्वेगाडीचे 11 डबे रुळावरून घसरले

Railway Accident : प्रशासनाकडून तातडीनं हेल्पलाईन क्रमांक जारी. पाहा तुमच्या ओळखीतलं कुणी या रेल्वेनं प्रवास तर करत नव्हतं... 

Jan 2, 2023, 07:25 AM IST

Weather Update : पर्यटनासाठी जानेवारी उत्तम; देशातील 'या' भागात तापमान उणे 2 अंशांहूनही कमी

weather update New year : यंदाच्या वर्षी (Rain Updates) पावसाचा मुक्काम चांगला वाढला होता. त्यामुळं थंडीसुद्धा चांगलीच मुक्कामी असेल असाच अनेकांचा समज होता. पण, तसं काहीच झालं नाही. 

Jan 2, 2023, 07:07 AM IST

New Year 2023 Resolutions: नव्या वर्षात चुकूनही करु नका 'हे' 5 संकल्प

New Year 2023 Resolutions: तुम्हीही असे काही संकल्प ठरवले आहेत का? चुका करण्यापूर्वीच सावध व्हा... संकल्प करण्याआधी वाचा ही माहिती. बघा पटतंय का... 

Dec 31, 2022, 02:20 PM IST

IAS Officer Success Story: शेतकरी बापाच्या कष्टाचं चीज झालं, IAS होत मुलाने स्वप्न पूर्ण केलं

Success Story: रवी सिहाग हा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यानं गावातल्या पंचायतीतून आठवी इयत्तेपर्यंतेच शिक्षण पुर्ण केले आणि त्यानंतर त्यानं 9 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण अनुपगड येथे घेतले. 

Dec 30, 2022, 04:44 PM IST

Rishabh Pant च्या कार अपघातानंतर Urvashi Rautela नं शेअर केली 'ही' पोस्ट

Rishabh Pant चा आज सकाळी दिल्लीवरून घरी परतत असताना गंभीर अपघात झाला. त्याच्या अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Dec 30, 2022, 11:24 AM IST

PM Modi's Mother Passes Away: जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी आईसाठी लिहिली 'मन की बात', सांगितली ही खास गोष्ट

PM Modi Letter to His Mother: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त एक पत्र लिहिले. त्यात मोदी यांनी त्यांच्या आईच्या आयुष्यातील संघर्षांबद्दल सांगितले.

Dec 30, 2022, 09:26 AM IST

Indian Railways: रेल्वेतून प्रवास करताना 'या' 5 मोठ्या चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत भोगावी लागेल जेलची हवा

Indian Railways Penalty Rules: लांबचा प्रवास करायचा असेल तर रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. कारण लांब पल्ल्यासाठी रेल्वेमध्ये प्रवास करणे फायदेशीर ठरते. यासाठी लोक आपली तिकिटे आधीच बुक करतात. पण प्रवासादरम्यान कधीही 5 चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत तुरुंगवासही होऊ शकतो. 

Dec 30, 2022, 08:02 AM IST

PM Modi Mother Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; आईचं 100 व्या वर्षी निधन

Prime Minister Narendra Modi`s mother Heeraben modi passed away : मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री, हिराबेन मोदी यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Dec 30, 2022, 06:24 AM IST

Anant Ambani Radhika Merchant Roka: कोण आहे मुकेश अंबानींची होणारी सून? लाखात एक आहे राधिका मर्चंट

अंबानींच्या घरात पुन्हा एकदा सनई- चौघडे वाजणार आहेत. नुकतंच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा रोका आणि साखरपुडा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

Dec 29, 2022, 04:03 PM IST