ऑनलाईन की शोरुम... सर्वात जास्त भारतीय कपडे कुठून खरेदी करतात? सर्व्हेत झाला खुलासा
भारतात कपडे आणि कॉस्मेटिकचं मोठं मार्केट आहे. हेच लक्षात घेऊन ऑनलाईन कपडे विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट आणि अॅप सुरु करण्यात आले आहेत. यामुळे दुकानं आणि मॉलला फटका बसल्याचं बोललं जात होतं. याचा खुलासा करणारा एक सर्व्हे समोर आला आहे.
Apr 22, 2024, 07:07 PM ISTUPI युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता पेमेंट करण्यासाठी मिळणार ही सुविधा
Single Block and Multiple Debits: गेल्या काही वर्षात डिजिटल व्यवहाराचं प्रमाण वाढलं आहे. बाजार असो की प्रवास सर्वच ठिकाणी डिजिटल माध्यमातून पेमेंट होत आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्ही अनेकदा युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Dec 7, 2022, 06:48 PM ISTGautam Adani : भारत 2030 पर्यंत जगातील सर्वात तिसरी..., गौतम अदाणी यांची भविष्यवाणी
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (India Economy) पुढील 30 वर्ष महत्त्वपूर्ण असल्याचंही अदाणी (Adani Group) यांनी नमूद केलं.
Nov 19, 2022, 06:51 PM ISTGOOD NEWS : देशाच्या अर्थव्यवस्थेची कोरोनावर मात, वर्षअखेरीस GDP दुहेरी आकड्यात
भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आनंदाची बातमी
Nov 30, 2021, 09:03 PM ISTअच्छे दिन ! Moody's नुसार रेटिंग सुधारले, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत
Moody's upgrades India's outlook : रेटिंग एजन्सी मूडीजने (Moody) मंगळवारी भारताच्या सॉवरेन रेटिंगला दुजोरा देताना म्हटले आहे की, देशाचा दृष्टीकोन नकारात्मकवरून स्थिर झाला आहे.
Oct 6, 2021, 07:17 AM ISTमोदी सरकारला मोठा झटका, जीडीपी ५.८ वरुन ५ टक्क्यांवर
देशाचा जीडीपी वाढण्याऐवजी घटला आहे.
Aug 30, 2019, 10:34 PM IST'देशावर अभूतपूर्व आर्थिक अरिष्ट; विलक्षण उपायाची गरज'
गेल्या ७० वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेत कधीही अशाप्रकारचे संकट उभे राहिले नव्हते.
Aug 23, 2019, 11:35 AM ISTअर्थसंकल्पापूर्वी मोदींनी घेतली अर्थतज्ज्ञ आणि उद्योजकांची भेट
सरकारने महसूली तूट किंवा महागाईची चिंता न करता केवळ अर्थव्यवस्थेच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे.
Jun 23, 2019, 08:55 AM ISTदेशाचा जीडीपी वाढवून सांगितला गेलाय - अरविंद सुब्रमण्यम
भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न, अर्थात जीडीपी (आर्थिक विकास दर) काढण्याच्या प्रक्रियेमध्ये त्रुटी आहेत.
Jun 13, 2019, 10:10 PM ISTनोटाबंदीचा निर्णय वाईटच होता- रघुराम राजन
मी केंद्र सरकारला स्पष्टपणे तसे सांगितले होते.
Dec 17, 2018, 09:39 PM IST