india cricket team

राहुल.. तुस्सी ना जावो! 'या' खेळाडूंनी हेड कोच द्रविड यांना केली खास विनंती

Team India Head Coach : येत्या जूनमध्ये टी-20 वर्ल्डकप संपल्यावर भारताचा सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. अशातच आता बीसीसीआयने भारतीय पुरूष क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाचा शोध युद्धपातळीवर सुरू केलाय.

May 15, 2024, 08:04 PM IST

Rohit Sharma: तुम्हाला आताच सांगून काय करू? भर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये का संतापला रोहित शर्मा

Rohit Sharma: पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, सर्व पर्याय खुले आहेत. आम्ही फक्त वेस्ट इंडिजला जाऊ आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊ. या गोष्टींनंतर आम्ही प्लेइंग-11 बद्दल विचार करू. 

May 2, 2024, 08:30 PM IST

Rohit Sharma: मी कर्णधार होतो, त्यानंतर नव्हतो, पण आता...; हार्दिकला कॅप्टन्सी देण्यावरून काय म्हणाला हिटमॅन?

T20 World Cup 2024 : या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला कर्णधारापदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, मी कर्णधार होतो, मग मी कर्णधार नव्हता आणि आता पुन्हा कर्णधार आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या पक्षात जाणार नाही आणि आयुष्य असंच आहे. 

May 2, 2024, 05:59 PM IST

Hardik Pandya: मी 'त्या' गोष्टींकडे लक्ष देत नाही...; रोहितकडून कर्णधारपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा बोलला हार्दिक

Hardik Pandya: आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्ससोबत करार केला. यावेळी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने विकत घेतलं. इतकंच नाही तर त्याला रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनवलं. 

Mar 19, 2024, 04:50 PM IST

WTC Points Table : मालिका विजयानंतर देखील टीम इंडियाच्या पदरी निराशा; अखेरची संधी शिल्लक

टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर पाईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन स्थानावर कायम रहावं लागेल.

Feb 26, 2024, 08:44 PM IST

हार्दिक पांड्या टेस्ट क्रिकेट का खेळत नाही? BCCI अधिकाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले...

Hardik Pandya News : इशान किशन, कृणाल पांड्या, दीपक चहर यांसारख्या खेळाडूंची गोची होणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. मात्र, हार्दिक पांड्याला बीसीसीआय सुट का देतीये? असा सवाल विचारला जातोय.

Feb 14, 2024, 08:33 AM IST

Rohit sharma: रोहितचा सर्वोतम काळ आता निघून....; माजी खेळाडूची भारताच्या कर्णधारावर जहरी टीका

Rohit sharma: पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 28 रन्सने पराभव स्विकारावा लागला. इतकंच नाही तर रोहित शर्माची बॅट देखील या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शांत दिसून आली. 

Jan 31, 2024, 11:05 AM IST

Rohit Sharma: आम्ही रोहितला असं आऊट करणार...! सामन्यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूने सांगितला प्लॅन

Rohit Sharma: इंग्लंड टीमचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने रोहित शर्माला आऊट करण्यासाठी खास प्लॅन बनवला आहे. पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मार्क वुडने याबाबत खुलासा केला आहे. 

Jan 24, 2024, 10:45 AM IST

'मी पुन्हा टीम इंडियामध्ये...', अखेर युवराज सिंगने व्यक्त केली मनातली खदखद, रोहित अन् हार्दिकला थेटच बोलला!

India National Cricket Team : जे काही असेल तो रोखठोक, असाच तोरा युवराजचा राहिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना युवराज सिंगने मनातील खंत बोलून दाखवली. त्यावेळी त्याने रोहित शर्माचं देखील तोंडभरून कौतूक केलंय.

Jan 13, 2024, 10:56 PM IST

IND vs AUS : टीम इंडियाचा 'मालिका विजय', पण पाकिस्तानला बसला धक्का; सूर्याच्या कॅप्टन्सीत रचला इतिहास!

India vs Australia 4th T20I : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयासह भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विजय (Most T20I matches win) मिळवल्याचा रेकॉर्ड नावी केलाय. भारताने 213 पैकी 136 सामने जिंकले आहेत. 

Dec 1, 2023, 11:23 PM IST

MS Dhoni नंतर CSK चा कॅप्टन कोण? अंबाती रायडूने घेतलं 'या' खेळाडूचं नाव!

Ambati Rayudu On CSK Captain : महेंद्रसिंग धोनीसाठी यंदाची आयपीएल (IPL 2024) त्याच्या आयुष्यातील शेवटची असू शकते. मात्र, धोनीनंतर (MS Dhoni) सीएसकेचा कॅप्टन कोण? असा सवाल विचारला जातोय. त्यावर अंबाती रायडू याने मोठं वक्तव्य केलंय.

Nov 25, 2023, 09:20 PM IST

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा कॅप्टन कोण? गौतम गंभीरने Hardik Pandya नाही तर घेतलं 'या' खेळाडूचं नाव!

Gautam Gambhir On India captain : पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) आयोजित केला जाईल. त्याआधी टीम इंडियाचा स्टार गौतम गंभीर याने मोठं वक्तव्य केलंय.

Nov 25, 2023, 03:53 PM IST

रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? 'या' तीन नावांची चर्चा

Captain of Team India : प्रथापरंपरेनुसार नवा खेळाडू रोहित शर्माची जागा घेईल. रोहित शर्मानंतर तीन खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे.

Nov 20, 2023, 11:55 PM IST

'भारतीय चाहत्यांना शांत करण्यात वेगळीच मजा आहे'; पॅट कमिन्सचे फायनलआधीच मोठं विधान

World Cup 2023 Final AUS vs IND :  एकदिवसीय वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेत भारतीय चाहत्यांबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.

Nov 18, 2023, 04:33 PM IST

...तर भारत आणि ऑस्ट्रेलिया दोघांनाही मिळू शकतो वर्ल्डकप!, जाणून घ्या समीकरण

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. वर्ल्डकपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर (रविवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 

Nov 18, 2023, 10:05 AM IST