Union Budget 2023 Highlights: दणदणीत करसवलत आणि बरंच काही; पाहा अर्थमंत्र्यांच्या 10 मोठ्या घोषणा
Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली सर्वांच्याच नजरा लागल्या त्या म्हणजे करसवलत आणि इतर काही महत्त्वाच्या योजनांवर. पाहा सरकारनं याच योजनांबाबत नेमकी काय घोषणा केली?
Feb 1, 2023, 12:33 PM ISTSatish Marathe On Union Budget 2023 | जगावर युद्धाचं सावट आणि आर्थिक मंदी, देशावर काय परिणाम होणार? - सतीश मराठे
Slow war and economic recession in the world, what will be the effect on the country? - Satish Marathe
Feb 1, 2023, 12:20 PM ISTBudget 2023: मत्स्यव्यवसायाला नवी झळाळी मिळणार; लघु उद्योजकांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी संपूर्ण देशाकडूनच प्रचंड अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल.
Feb 1, 2023, 11:57 AM ISTChetna Sinha On Union Budget | जनधन फेज-2 योजनेत महिलांना 5 हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मिळावी- चेतना सिन्हा
Women should get an overdraft facility of Rs 5 thousand in Jan Dhan Phase-2 Yojana- Chetna Sinha
Feb 1, 2023, 11:55 AM ISTBudget 2023: अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण कोणता शब्द वारंवार उच्चारतात? एकदा हे निरीक्षण पाहाच
Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी संपूर्ण देशाकडूनच प्रचंड अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल. त्यातल्या किमान अपेक्षा तरी पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Feb 1, 2023, 08:56 AM IST
Budget 2023 : यापुढे कसा असेल Income Tax Slab, काय स्वस्त- काय महाग? अर्थसंकल्पाच्या लाईव्ह अपडेट्स कुठे पाहाल ?
Budget 2023 Live Updates: देशाचा अर्थसंकल्प सादर होत असतानाच तुमच्या आयुष्यावर याचे थेट परिणाम कसे आणि कितपत होणार हे पाहायचं असल्यास इथंच मिळतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं.
Feb 1, 2023, 06:49 AM IST
Union Budget 2023: तुम्हाला माहितीये का? विवाहित आणि अविवाहितांनाही भरावा लागतो Income Tax
Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या (1 फेब्रुवारीला) देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण जेव्हा अर्थसंकल्प सुरू झाला तेव्हा विवाहित असो की अविवाहित लोकांना वेगवेगळा इन्कम टॅक्स स्लॅब लावला जात होता. मात्र यामध्ये आता नेमका कोणता बदल करण्यात आला आहे याबद्दल जाणून घेऊया...
Jan 31, 2023, 03:15 PM ISTBudget 2023 LIVE : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग? 35 वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता
Budget 2023 LIVE Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वी सर्वसामान्यांना चिंतेत टाकणार प्रश्न म्हणजे काय स्वस्त? काय महाग? सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार? सर्वसामन्यांचा खर्च वाढणार की दिलासा मिळणार?
Jan 31, 2023, 11:36 AM ISTBudget 2023: अर्थसंकल्प म्हणजे काय? सर्वसामान्य जनतेला काय होतो फायदा?
What Is Budget: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अनेकांच्या मनात अर्थसंकल्पाशी संबंधित अनेक प्रकारचे प्रश्न असतात, जसे की अर्थसंकल्प म्हणजे काय, अर्थसंकल्पाचा अर्थ, अर्थसंकल्प किती प्रकार आहेत? असे अनेक प्रश्न पडत असतात. जाणून घ्या या प्रश्नाची सविस्तर उत्तरे...
Jan 25, 2023, 04:07 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांना काय मिळणार? वाचा सविस्तर बातमी
Budget 2023 : दरवर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचा सर्वाधिक परिणाम हा कृषी क्षेत्रावर दिसून येतो. देशाच्या अर्थमंत्री निर्माला सितारामन 1 फेब्रुवारीला देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 24, 2023, 04:15 PM ISTUnion Budget 2023: टॅक्स भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी; 5 लाखांंच्या वरील उत्पन्नगटाला दिलासा?
Union Budget 2023: सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे ते 1 फेब्रुवारीच्या बजेटवरती. त्यामुळे सध्या नोकरदारवर्ग, व्यावसायिक या सगळ्यांचेच लक्ष बजेटकडे लागले आहे.
Jan 19, 2023, 12:40 PM IST