येस बँकेतील घोळामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे मिळण्यात अडचण
अनेक छोटय़ा बँका येस बँकेकडून आयएफएससी कोड सुविधा घेतात. त्यामुळे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे पैसे पाठवण्यातही बँकांना अडचणी येत आहेत.
Mar 8, 2020, 11:39 AM ISTयेस बँकेच्या ग्राहकांना दिलासा; ATM सेवा पूर्ववत
या निर्बंधांमुळे yes बँकेच्या डिजिटल सेवाही ठप्प झाल्या होत्या. तसेच ATM मधूनही ग्राहकांना पैसे काढता येत नव्हते.
Mar 8, 2020, 08:51 AM ISTयेस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अखेर अटक
राणा कपूर यांच्या समुद्र महल या वरळीतील घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यावेळी 'ईडी'च्या हाती काही कागदपत्रे लागली आहेत.
Mar 8, 2020, 07:22 AM ISTमोदींच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली- राहुल गांधी
सरकारला या सगळ्याची फिकीर आहे का? सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहे का?
Mar 7, 2020, 08:06 AM ISTकाँग्रेसला भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायचेय- जेटली
काँग्रेसच्या एका नेत्याने मला पत्र पाठवून व्यथा मांडली आहे.
Oct 1, 2018, 08:40 PM IST