independence day

स्वातंत्र्यदिनानिमित्त बनवला जगातला सगळ्यात महागडा केक

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दुबईच्या ब्रॉडवे बेकरीनं जगातला सगळ्यात महागडा केक बनवला आहे.

Aug 15, 2017, 06:23 PM IST

...म्हणून फक्त ५४ मिनिटे बोलले मोदी

स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांचे हे भाषण ५४ मिनीटांचेच होते.

Aug 15, 2017, 05:18 PM IST

उलटा तिरंगा फडकावणाऱ्या भाजप खासदारावर टीकेची झोड!

आज देशभरात भारताचा ७१ स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय. याच दरम्यान, भाजपच्या एक खासदार मात्र उलटा तिरंगा फडकावल्यानं टीकेच्या धनी ठरल्यात.

Aug 15, 2017, 04:42 PM IST

डोनाल्ट ट्रम्प आणि मोदींमध्ये फोनवर अशी झाली बातचीत

 भारताचा ७१ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. एकमेकांना ७१ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. शाळा, महाविद्यालय, कार्यालय, सोसायटी अशा सर्व ठिकाणी झेंडावदन केले जात आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले.

Aug 15, 2017, 04:18 PM IST

गोरखपूर बालमृत्यू प्रकरणावर मोदींनी मौन सोडलं

७१ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केलं.

Aug 15, 2017, 04:01 PM IST

स्वातंत्र्य दिन साजरा करून आलेल्या मुलीवर बलात्कार

अतिशय धक्कादायक प्रकार चंदीगढमध्ये घडला आहे. सगळीकडे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असताना या उत्साहाला गालबोट लागलं आहे.

Aug 15, 2017, 03:54 PM IST

आपल्यासोबत हे ५ देश साजरा करत आहेत 'स्वातंत्र्य दिवस'

तुम्ही असा विचार करत असाल की, फक्त आपणच आज स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत. तर ते चुकीचं आहे.

Aug 15, 2017, 02:40 PM IST

भारताला शाहिद आफ्रिदीने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

देशभरात आज ७०व्या स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींसह टीम इंडियाच्या क्रिकेटर्सनंही देशवासियांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

Aug 15, 2017, 02:22 PM IST

महाराष्ट्रात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला स्वातंत्र दिन !

 आपला स्वातंत्रदिन महाराष्ट्रात मंगळवारी अत्यंत जोश आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला गेला. मुंबई आणि कोकणातील काही भागात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे कार्यक्रमात काही अडचणी आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवासस्थानी आणि मंत्रालयात ध्वजारोहण केले. राजभवनातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र आणि तामिळनाडूचे राज्यपाल सी.वी. राव या खास दिवशी चैन्नईत असतील आणि स्वातंत्रदिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. 

Aug 15, 2017, 02:22 PM IST

टीम इंडियाने श्रीलंकेमध्ये फडकवला तिरंगा

भारतीय क्रिकेट टीमने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कँडीमध्ये ध्वजारोहण केलं आणि राष्ट्रगीत ही गायलं. भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेळेस ध्वजारोहण केलं.

Aug 15, 2017, 01:50 PM IST

पंतप्रधान मोदींचा यंदाचा फेटा होता वेगळा आणि खास

अनेक खास कार्यक्रमांमध्ये आपल्या पोशाखामुळे चर्चेत असणारे मोदी यावेळेस देखील स्‍वातंत्र्य दिना दिवशी पुन्हा चर्चेत आहेत. मोदींचा कुर्ता अनेकांना आकर्षित तर करतोच पण पंतप्रधान मोदींचा फेटा देखील वेगवेगळा असतो. पंतप्रधान मोदींच्या यंदा चौथ्यांदा एका वेगळ्या प्रकारचा फेटा घातला होता. यावेळेस पंतप्रधान मोदींचा फेटा हा लांब होता. मागच्या बाजुला सोडण्यात येणारा फेटा हा त्यांच्या घुडघ्यापर्यंत होता. देशातील विविध भागामध्ये फेट्याला गरीबांच्या शानचं प्रतिक मानलं जातं.

Aug 15, 2017, 12:06 PM IST

भारताचा ७१ वा स्वातंत्र्य दिन

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावत स्वातंत्र्य दिन साजरा केला

Aug 15, 2017, 11:56 AM IST

'सुराज्य माझा जन्मसिद्ध हक्क', लाल किल्ल्यावरुन मोदींचा नारा

भारताचा 71 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतरच्या भाषणात  पंतप्रधानांन मोदींनी सुराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असा नवा नारा मोदींनी दिला. नवा भारत हा सुरक्षित, प्रगत असेल, त्याचा जगभरात दबदबा निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2019 पर्यंत शेतक-यांसाठी 99 नव्या योजना आणणार असल्याचंही मोदींनी सांगितलं.

Aug 15, 2017, 09:58 AM IST