independence day

दिल्लीत स्वातंत्र्य दिनासाठी कडेकोट सुरक्षा, कमांडो व स्नायपर्स तैनात

स्वातंत्र्यदिनासाठी विशेष सुरक्षा चक्र तैनात करण्यात आले आहे.

Aug 13, 2018, 11:07 PM IST

स्वातंत्र्यदिनाच्या सुरक्षेसाठी देशातील पहिलं महिला स्वॅट पथक

यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची जबाबदारी पहिल्या महिला कमांडोज् यांच्याकडे.

Aug 12, 2018, 10:04 AM IST

दिल्लीला हादरवण्याचा मोठा कट पोलिसांनी उधळला

15 ऑगस्टच्या आधी पोलिसांना मोठं यश

Aug 9, 2018, 05:06 PM IST

देशभक्तीवर हरभजन सिंगने केलं हटके ट्विट

देशभरात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर दोन दिवसांनी क्रिकेटर हरभजन सिंग याने एक ट्विट केलं आहे. 

Aug 17, 2017, 06:22 PM IST

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यूयॉर्कमधील या उंच इमारतीला तिरंगी रोषणाई !

१५ ऑगस्टला भारताने आपला ७१ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. परदेशांत राहत असलेल्या देशबांधवांनी देखील स्वातंत्र्यदिन साजरा केला. विशेष म्हणजे अमेरिकेची सांस्कृतिक ओळख असलेल्या एम्पायर स्टेट बिल्डिंगला तिरंग्याचा साज चढवण्यात आला होता.

Aug 16, 2017, 04:21 PM IST

स्वतंत्रता दिनानिमित्त हिनाने गायले 'वंदे मातरम्'...

स्वातंत्रदिनाचा उत्साह संपूर्ण देशभरात साजरा केला जात असताना टीव्ही स्टार्स कसे मागे राहतील ? टीव्हीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री हिना खानने देखील वेगळ्या पद्धतीने स्वातंत्रदिन साजरा केला. स्वतंत्रतादिनानिमित्त तिने ‘वंदे मातरम’ गाऊन देशाप्रती आदर व्यक्त केला आहे. 

Aug 16, 2017, 10:54 AM IST

मोदींनी मांडलेल्या गांधी विचाराने आम्हीच काय, देशही निःशब्द - शिवसेना

१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील मुद्द्यांवर शिवसेनेने पंतप्रधानांना चांगला चिमटा काढला आहे. इतकेच नाहीतर अनेक मुद्द्यांवर अनेक प्रश्नही उपस्थित केले आहे. खासकरून काश्मीरच्या आणि जातीच्या मुद्द्यांवरून सेनेने मोदींच्या भाषणावर टीका केली आहे. ‘‘ना गोली से, ना गाली से… समस्या का हल होगा कश्मिरी लोगों को गले लगाने से!’’ खरंच हा महान विचार आतापर्यंत कुणाला कसा सुचला नाही याचेच आश्चर्य वाटते, असा टोलाही सेनेने मोदींना लगावला आहे. 

Aug 16, 2017, 09:21 AM IST

वाघा बॉर्डरवर स्वातंत्र्यदिनानिमित्त खास सोहळा

भारत - पाकिस्तान दरम्यानच्या वाघा बॉर्डरवर शानदार सोहळा पार पडला.

Aug 15, 2017, 09:11 PM IST

ट्विटरकरांनी पुन्हा उडवली ऋषी कपूर यांची खिल्ली !

बॉलिवूड स्टार ऋषी कपूर,ट्विटर आणि वाद हे त्रिकुट अनेकदा पाहिलयं.  वादगस्त ट्वीट्स मुळे ऋषी कपूर अनेकदा वादविवादांमध्ये अडकले आहेत. आणि त्यावरून  ट्विटरकर त्यांकही खिल्ली देखील उडवतात. 

Aug 15, 2017, 08:12 PM IST

दोनदा पंतप्रधान झाले पण एकदाही लाल किल्ल्यावर झेंडा नाही फडकावला

 पंतप्रधान होण्याचे स्वप्न बहुतांश नेते मंडळी बघत असतात. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवावा आणि देशवासियांना संबोधित करावे अशी महत्त्वकांक्षा अनेक नेत्यांची असते. पण असेही एक पंतप्रधान होऊन गेले त्यांना त्यांच्या कार्यकाळात झेंडा फडकविण्याची संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे असे दोन पंतप्रधान आपल्या देशात झाले ज्यांना हा क्षण अनुभवता आला नाही. त्यातील एक तर दोनदा पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसले होते.

Aug 15, 2017, 07:20 PM IST

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान सरकारच्या वेबसाईट हॅक

१४ ऑगस्ट म्हणजेच पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस. याचदिवशी पाकिस्तानमधल्या तब्बल ५०० हून अधिक वेबसाईट हॅक झाल्याची माहिती आहे. 

Aug 15, 2017, 07:15 PM IST