ind w vs wi w t20 scorecard 2023

T20 World Cup : वेस्ट इंडिजचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियामध्ये मॅचविनर खेळाडूची एन्ट्री

पाकिस्तानला 7 विकेट्सने नमवत टीम इंडियाच्या महिलांनी वर्ल्डकपचा विजयी श्रीगणेशा केला आहे. तर आज टीम इंडियाचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे.

Feb 15, 2023, 06:39 PM IST