ind vs wi odi

वन डेनंतर टी20 तही 'सूर्य अस्त', फक्त आयपीएलमध्येच तळपते 'मिस्टर 360' ची बॅट

Suryakumar Yadav: वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर टी20 मालिकेतही सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून धावांचा ओघ निघालेला नाही. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र फ्लॉप ठरत आहे. 

Aug 5, 2023, 07:37 PM IST

Kapil Dev: 'रवी शास्त्री यांच्या वक्तव्याचा आदर करतो पण...', हार्दिक पांड्याच्या वादावर कपिल देव यांची उग्र प्रतिक्रिया

Kapil Dev On Ravi Shastri Statement: ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू डेनिस लिली यांचे उदाहरण देऊन हार्दिक दुखापतीपूर्वीचा फिटनेस पुन्हा मिळवण्यास सक्षम असल्याचे कपिलने आवर्जून सांगितलं.

Jul 29, 2023, 09:12 PM IST

IND vs WI: रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडणार? पुढचा कॅप्टन कोण? स्पष्ट संकेत मिळाले!

Indian Cricket Team: टॉसवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उरलाच नाही. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे आता रोहित शर्माची कॅप्टन्सी (Indian Captain) जाणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.

Jul 29, 2023, 07:34 PM IST

शुभमन गिलला टीम इंडियात आणखी किती संधी मिळणार? वर्ल्ड कपआधी टीम कशी बांधणार

Team India : भारतात वर्ष अखेरीस एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा (ODI WC 2023) खेळवला जाणार आहे. त्याआधी बीसीसीआयला (BCCI) संघबांधणी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने टीम इंडियात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी दिली जात आहे. वेस्टइंडिज दौऱ्यात टीम इंडियात (Team India) युवा खेळाडूंचा भरणा आहे. पण हा प्रयोग दिवसेंदिवस कठिण होत चालला आहे. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव टीम इंडियात अजूनही आपली जागा पक्की करु शकले नाहीएत. तर संजू सॅमनला संघात घेऊन बेंचवर बसवलं जातंय. 

Jul 28, 2023, 07:21 PM IST

Video: रोहित शर्माकडून मैदानात शिवागाळ; Boundary वरील शार्दुलवर भडकला

Rohit Sharma Slams Shardul During 1st WI ODI: वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजी करत असतानाच 19 व्या ओव्हरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. रोहित शार्दुलकडे पाहून आरडाओरड आणि शिवीगाळ करत असल्याचा क्षण कॅमेरात कैद झाला आहे.

Jul 28, 2023, 08:41 AM IST

Ind vs WI: पहिला सामना जिंकल्यानंतरही कर्णधार रोहित नाराज; म्हणाला, 'वाटलं नव्हतं...'

Ind vs WI Rohit Sharma Upset: सामन्याचं सविस्तर विश्लेषण करताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली. स्वत: सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचा निर्णय़ कसा योग्य होता हे ही रोहितने यावेळेस सांगितलं.

Jul 28, 2023, 08:05 AM IST

IND vs WI: वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाचा प्रयोग फसला, इवलुश्या धावसंख्येसमोर रडत रडत विजय!

India beat West Indies by 5 wickets: भारत विरूद्ध वेस्ट इंडिज पहिल्या वनडे सामन्यात भारताने विंडीजचा 114 रन्समध्ये ऑलआऊट केला. भारताला जिंकण्यासाठी 115 रन्सची गरज असताना टीम इंडियाने प्रयोग केले.

Jul 27, 2023, 11:13 PM IST

Sanju Samson: थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय..! वेस्ट इंडिजविरुद्ध संजू सॅमसनची खास तयारी

Sanju Samson: थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय..! वेस्ट इंडिजविरुद्ध संजू सॅमसनची खास तयारी 

Jul 17, 2023, 11:52 PM IST

Sarfaraz Khan: अखेर सरफराजचा संयम सुटला, इंस्टाग्राम स्टोरी अन् बीसीसीआयला दिलं ओपन चॅलेंज!

Sarfaraz Khan Instgram Story: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ निवडल्यानंतर सरफराजचा हिरमोड झालाय. त्याने आपल्या अंदाजात यावर आपली प्रतिक्रिया दिली.

Jun 25, 2023, 07:38 PM IST

क्लीन स्वीपसाठी Playing XI मध्ये बदलणार, कॅप्टन करणार हा महत्त्वाचा बदल

शेवटच्या सामन्यात कोण IN कोण OUT, कॅप्टन गब्बर करणार मोठा बदल

Jul 25, 2022, 07:09 PM IST

सततच्या टीकेनंतर आता VIRAT KOHLI चं मोठं विधान

आऊट ऑफ फॉर्ममुळे दिग्गज क्रिकेटपटू विराटला लक्ष्य करतायत, संतापलेल्या कोहलीचं आता मोठं विधान 

Jul 24, 2022, 05:48 PM IST

Ind vs WI: मैदानावर प्रेक्षक नसले तरी आजच्या सामन्यात उपस्थित आहे हे खास पाहुणे

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आत अहमदाबादमध्ये दुसरा सामना रंगत आहे. कोविडमुळे मैदानावर प्रेक्षक उपस्थित नसले तरी काही खास पाहुणे उपस्थित आहेत.

Feb 9, 2022, 07:50 PM IST

IND Vs WI: वनडे सिरीजपूर्वीच टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का

टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नवदीप सैनी यांच्यानंतर अजून एक स्टार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

Feb 4, 2022, 03:36 PM IST

Ind Vs WI: BCCI कडून 2 नव्या खेळाडूंना मोठी संधी, वेस्ट इंडिज टीमची डोकेदुखी वाढणार

IPL मध्ये चांगली कामगिरी आता BCCI ची लागली लॉटरी, 2 खेळाडूंना मिळाली मोठी संधी 

Jan 30, 2022, 09:54 PM IST