ind vs wi 2nd test

WTC Points table: पावसाने केली पाकिस्तानची चांदी! शेवटची मॅच ड्रॉ अन् टीम इंडियाला बसला मोठा झटका

IND vs WI, WTC Points table: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेत खूप नुकसान सहन करावं लागलं.

Jul 25, 2023, 07:34 PM IST

IND vs WI: पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मोहम्मद सिराजने रचला इतिहास; 34 वर्षांनंतर कपिल देवच्या रेकॉर्डची बरोबरी!

Mohammed Siraj: पहिल्या डावात सिराजने भेदक गोलंदाजी करत कॅरेबियन खेळाडूंच्या दांड्या मोडल्या. याच बरोबर सिराजने 34 वर्ष जुन्या एका रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

Jul 24, 2023, 03:43 PM IST

IND vs WI: ना विराट ना जयस्वाल; 'हा' खेळाडू ठरतोय टीम इंडियासाठी गेमचेंजर

IND vs WI: अश्विन फलंदाजी करतानाही संयमाने काम करतो. मागील सामन्यात त्याची बॉलिंग अप्रतिम होती. सध्या तो (Ravichandran Ashwin) बॅटिंगने देखील काम चालवतोय. त्यामुळे तो गेमचेंजर ठरतोय, असंही टी दिलीप म्हणतात. दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात 438 धावा केल्या आहेत.

Jul 22, 2023, 05:28 PM IST

अजिंक्य रहाणेच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम? वेस्ट इंडिज दौरा ठरणार शेवटचा

IND vs WI 2nd Test, Ajinkya Rahane: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दमदार फलंदाजी करत अजिंक्य रहाणेने टीम इंडियात जागा मिळवली. इतकंच नाही तर टीम इंडियात त्याला उपकर्णधारपदही देण्यात आलं. पण रहाणेचं हे पुनरागमन फारसं यशस्वी ठरलेलं नाही. त्या त्याच्या कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Jul 21, 2023, 02:23 PM IST

IND vs WI : दुसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये मोठे बदल...; प्लेईंग 11 बाबत कर्णधार रोहितचा मोठा खुलासा

IND vs WI 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज ( IND vs WI ) यांच्यातील दुसरा टेस्ट सामना ( IND vs WI 2nd Test ) आज खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार यावर एक नजर टाकूया.

Jul 20, 2023, 10:17 AM IST