ind vs sa 2nd t20

रिंकू सिंहच्या शॉटने खळ्ळ खट्याक...; प्रचंड ताकदीनं मारलेल्या सिक्सने फोडली काच, पाहा Video

Rinku Singh: टीम इंडियाला धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंहने दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. या खेळीमध्ये रिंकूने असा एक सिक्स लगावला ज्यामुळे मिडीया बॉक्सची काच फुटली आहे. 

Dec 13, 2023, 10:32 AM IST

T20 World Cup : टीम इंडियाला झालंय काय? आणखी एक स्टाईक बॉलर संघातून 'आऊट'

T20 World Cup पूर्वी टीम इंडियाचा आणखी एक स्टाईक बॉलर संघातून बाहेर

Oct 4, 2022, 08:26 PM IST

दक्षिण आफ्रिका जिंकणार T20 World Cup! डेविड मिलरनं दिलं असं उदाहरण

भारताविरुद्ध सीरिज गमवल्याने टी 20 वर्ल्डकपवर कोणताही फरक पडणार असं डेविड मिलर याने सांगितलं आहे. 

Oct 3, 2022, 04:17 PM IST

IND Vs SA T20: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान मैदानात घुसला साप, पळापळ झाल्याचा Video Viral

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत भारताला पहिल्यांदा फलंदाजीचं आव्हान दिलं. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली.

Oct 2, 2022, 07:51 PM IST

IND vs SA: दुसऱ्या T20 सामन्यात 'या' खेळाडूचा पत्ता होणार कट

 India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना (2 ऑक्टोबर रोजी) खेळवला जाईल. सिरीज जिंकण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा टीममध्ये काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे.   

Oct 2, 2022, 09:39 AM IST

पारंपारिक बिहू नृत्य, केकही कापला..., गुवाहाटीतील जंगी स्वागत पाहून Team India भारावली

पारंपारिक नृत्यासह टीम इंडियाचं गुवाहाटीत जंगी स्वागत पाहिलं का?

Sep 30, 2022, 03:36 PM IST

'...तर मी धोनीच डोक...', एमएस धोनीबाबत कार्तिकचं मोठ विधान

भारताचा विस्फोटक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे.

Jun 12, 2022, 07:36 PM IST

IND vs Sa, 2nd T20I:दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला,पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. 

Jun 12, 2022, 06:49 PM IST

IND vs SA : पंतसोबतच टीम इंडियालाही जाणवतेय 'या' स्टार खेळाडूची उणीव

या दिग्गज खेळाडूशिवाय टीम इंडिया दुसरा टी 20 सामना जिंकण्यात यशस्वी ठरेल? मांडा तुमचं मत

Jun 12, 2022, 03:02 PM IST