ind vs sa 1st test

SA vs IND : तगड्या टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, साऊथ अफ्रिकेसमोर तीन दिवसात गुडघे टेकले!

SA vs IND Centurion Test : तगड्या टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेसमोर फक्त 3 दिवसात गुडघे टेकले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी लाजीरवाणा पराभव झालाय. त्यामुळे आता मालिकेत साऊथ अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

Dec 28, 2023, 08:41 PM IST

SA vs IND: शार्दुलने कटकट संपवली! 185 धावा कुटणाऱ्या डीन एल्गारचा खेळ खल्लास; पाहा Video

IND vs SA 1st Test: गेल्या दोन दिवसांपासून मैदानात पाय रोऊन उभ्या असलेल्या डीन एल्गारला (Dean Elgar) शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) तंबूत पाठवलं. त्यामुळे कॅप्टन रोहितने सुटकेचा श्वास घेतलाय.

Dec 28, 2023, 04:40 PM IST

Captain Injury: पहिल्या टेस्टमध्ये टीमचा कर्णधार जखमी; सामन्यात पुढे खेळण्यावर प्रश्नचिन्ह

Captain Injury: दक्षिण आफ्रिकेच्या टीमला एक मोठा धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे टीमचा कर्णधार दुखापतग्रस्ती झाला असून त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.

Dec 27, 2023, 11:58 AM IST

Boxing Day Test : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार का? रोहित शर्मा म्हणतो, 'फायनलनंतर माझ्या वेदना...'

Rohit Sharma Press Conference : रोहित शर्मा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी उत्सुक आहे का? असा तिकरस सवाल रोहितला विचारला गेला. त्यावेळी रोहितने थेट उत्तर देण्यास टाळलं. 

Dec 25, 2023, 04:23 PM IST

IND vs SA: कर्णधार रोहितसाठी Playing 11 चं सिलेक्शन ठरणार डोकेदुखी; 'या' खेळाडूला मिळणार संधी

IND vs SA, 1st Test: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची निवड करणं टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी कठीण असणार आहे. 

Dec 25, 2023, 09:33 AM IST

IND vs SA Test : वर्ल्ड कपचा पराभव रोहितच्या जिव्हारी, Rahul Dravid म्हणतात "प्रत्येकवेळी तुम्ही..."

IND vs SA Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीपूर्वी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी वर्ल्ड कप पराभवानंतर खेळाडूंच्या मानसिकतेवर देखील भाष्य केलंय.

Dec 24, 2023, 10:03 PM IST

IND vs SA Test : कॅप्टन रोहितची खरी 'कसोटी', कोणाला मिळणार संधी? पाहा संभाव्य प्लेईंग इलेव्हन

IND vs SA 1st Test :  सर्व खेळाडू फॉर्ममध्ये दिसत आहेत. मात्र, टीम निवडताना रोहित शर्माची (Rohit Sharma) खरी कसोटी लागणार आहे. कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.

Dec 22, 2023, 07:54 PM IST

Rohit Sharma | 'हिटमॅन' रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेनंतर वनडे सीरिजलाही मुकणार?

रोहित शर्मा (Rohit Sharma) आफ्रिका विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये (IND vs SA Odi Series) खेळणार की नाही, याबाबत मोठा खुलासा झाला आहे.

Dec 26, 2021, 10:11 PM IST

IND vs SA 1st Test | उपकर्णधार K L Rahul चं आफ्रिके विरुद्ध खणखणीत शतक

केएल राहुलच्या (K L Rahul) कसोटी कारकिर्दीतील हे 7 वं शतक ठरलंय. 

Dec 26, 2021, 08:19 PM IST