Ind vs Pak: 'सर्वांना बॅटिंग दिली, असा पाहुणचार हवा', सेहवागची गुगली; तर जाफर म्हणतो, 'लघवी करेपर्यंत...'
India vs Pakistan Virender Sehwag Wasim Jaffer Post: पाकिस्तानचा संघ 155 वर 2 बाद या स्थितीवरुन सर्व बाद 191 पर्यंत पोहचला आणि तो सुद्धा अवघ्या काही षटकांमध्ये.
Oct 14, 2023, 06:30 PM ISTInd vs Pak: नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये 1 लाख लोकांनी एकत्र गायलं राष्ट्रगीत; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
भारत-पाकिस्तान सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये 1 लाख प्रेक्षक एकाचवेळी राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत.
Oct 14, 2023, 06:05 PM IST
IND vs PAK : भारतीय गोलंदाजांनी ठेचल्या पाकिस्तानच्या नांग्या; टीम इंडियासमोर 192 धावांचं आव्हान!
India vs Pakistan : प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या नांग्या भारतीय गोलंदाजांनी ठेचल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ पत्त्यासारखा कोसळला. त्यामुळे पाकिस्तानला फक्त 191 धावा करता आल्या आहेत.
Oct 14, 2023, 05:24 PM ISTIND Vs PAK: भारत आणि पाकिस्तानसाठी 'या' खेळाडूंनी खेळलंय क्रिकेट
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत होते, ती संधी आली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा खेळवला जात आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान सात वेळा आमनेसामने आले आहेत आणि भारताने सर्व सामने जिंकले आहेत.
Oct 14, 2023, 04:55 PM IST
IND vs PAK : दीड लाख प्रेक्षकांसमोर Virat Kohli ने घेतली टाईमपास करणाऱ्या रिझवानची शाळा; पाहा Video
Virat Kohli Funny Video : भारत-पाकिस्तान सामन्यात (IND vs PAK) विराट कोहलीने 1 लाख 32 हजार प्रेक्षकांसमोर टाईमपास करणाऱ्या रिझवानची शाळा घेतली.
Oct 14, 2023, 04:06 PM ISTIND-PAK मॅचमध्ये सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन, कोहलीच्याही पुढे 'हा' पाकिस्तानी
INDvsPak Batsman:यानंतर सचिनचा नंबर येतो. त्याने 141 रन्सची खेळी केली होती. सौरभ गांगुलीदेखील या लिस्टमध्ये 141 रन्स बनवून सचिनसोबत आहे. आजच्या मॅचमध्ये या बॅट्समन्सपैकी एखाद्याच्या तरी रेकॉर्ड तुटेल अशी शक्यता आहे.
Oct 14, 2023, 03:36 PM ISTWorld Cup 2023 India Vs Pakistan: रोहित ठरला टॉस का बॉस! अशी आहे भारताची Playing XI
World Cup 2023 India vs Pakistan Indian Playing 11: भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असून भारताने संघामध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. यासंदर्भातील माहिती रोहित शर्माने दिली आहे.
Oct 14, 2023, 01:44 PM ISTWorld Cup: 'जर भारताविरोधात पराभव झाला तर मी कर्णधारपद...', बाबर आझमचं मोठं विधान
भारत आणि पाकिस्तान संघ आज भिडणार असतानाच बाबर आझम याने आपल्या कर्णधारपदाबद्दल मोठं विधान केलं आहे. तसंच या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत केलेल्या कामगिरीवर आपण आनंदी नसल्याचंही त्याने सांगितलं आहे.
Oct 14, 2023, 01:32 PM IST
IND vs PAK : भारत की पाकिस्तान कोण जिंकणार? रोहित - ईशानबद्दल ज्योतिषाची मोठी भविष्यवाणी
IND vs PAK: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये आज भारत पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि ईशान किशनबद्दल प्रसिद्ध ज्योतिषशास्त्र पंडित यांनी मोठा दावा केला.
Oct 14, 2023, 01:21 PM IST
बुमराह की आफ्रिदी? सर्वात खतरनाक कोण? गंभीर स्पष्टपणेच बोलला, 'असा एक गोलंदाज सांगा जो...'
World Cup 2023 India Vs Pakistan Jasprit Bumrah Or Shaheen Afridi: भारताचा माजी सलामीवर गौतम गंभीरने भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्याआधीच केलं दोन्ही गोलंदाजांसंदर्भात विधान
Oct 14, 2023, 11:56 AM ISTSubscription नसतानाही भारत-पाक सामना LIVE कसा पाहायचा? जाणून घ्या पर्याय
भारत आणि पाकिस्तानमध्ये आज हाय-व्होल्टेज सामना पार पडणार आहे. वर्ल्डकपमधील हा 12 वा आणि दोन्ही संघांमध्ये होणारा पहिला सामना आहे.
Oct 14, 2023, 11:29 AM IST
'मी 5 विकेट्स घेत नाही तोपर्यंत..'; शाहीन आफ्रिदीचं Ind vs Pak सामन्याआधी विचित्र वक्तव्य
World Cup 2023 India Vs Pakistan Shaheen Shah Afridi Claim: भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याआधीच सरावानंतर शाहीन शाह आफ्रिदीकडे काही चाहत्यांनी सेल्फीची मागणी केली असता त्याने एक विचित्र विधान केलं.
Oct 14, 2023, 11:04 AM ISTWorld Cup सुरु असतानाच मोठी घोषणा! संजू सॅमसनची अचानक कर्णधारपदी नियुक्ती
Sanju Samson Will Lead Team: भारतामधील सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आज अहमदाबादमध्ये होत असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे लागलेलं असतानाच एक नवीन बातमी समोर आली आहे.
Oct 14, 2023, 09:27 AM IST'भारताविरुद्ध बाबर आझम...'; CSK च्या खेळाडूची Ind vs Pak सामन्याआधी भविष्यवाणी
World Cup 2023 India Vs Pakistan: बाबर आझमला यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये अद्याप आपला प्रभाव पाडता आलेला नाही. त्याला 2 सामन्यांमध्ये केवळ 15 धावा करता आल्या आहेत. असं असतानाही सीएसकेच्या एका माजी खेळाडूने मोठं विधान केलं आहे.
Oct 14, 2023, 08:18 AM ISTWorld Cup 2023 : न्यूझीलंडने फिरवलं वर्ल्ड कपचं पारडं; Points Table मध्ये मोठा उलटफेर!
World Cup 2023 Points Table : न्यूझीलंडने 11 व्या सामन्यात (NZ vs BAN) बांगलादेशचा पराभव केला. त्यानंतर आता पॉईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाल्याचं दिसून आलं आहे.
Oct 13, 2023, 11:21 PM IST