ind vs pak

PAK vs IND : पाकिस्तानच्या घोषणा अन् भारतीयांनी केली फजिती; चाचाने लावला डोक्याला हात; पहा मजेशीर Video

Pakistani Chacha Viral Video : पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्ये पोहोचत असताना एक फॅन "जितगा भाई जितेगा पाकिस्तान जितेगा" अशा घोषणा देण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात...

Oct 13, 2023, 09:21 PM IST

IND vs PAK Ahmedabad Weather : भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट? पाहा काय सांगतो हवामान विभागाचा रिपोर्ट

IND vs PAK Weather Update : भारत आणि पाकिस्तान सामना अहमदाबादच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यावेळी पावसाची काय स्थिती असेल पाहा...

Oct 13, 2023, 07:46 PM IST

IND vs PAK सामन्यात इशान किशन नाही तर 'हा' खेळाडू करणार ओपनिंग; खुद्द Rohit Sharma ने केला खुलासा!

Rohit Sharma Statement : शुभमन गिल पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) सामन्यात खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता रोहित शर्माने उत्तर दिलंय. 

Oct 13, 2023, 07:07 PM IST

IND vs PAK : पाकिस्तान क्रिकेटचा हमासला सपोर्ट? भर पत्रकार परिषदेत Babar Azam भडकला, म्हणतो...

Babar Azam Statement : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यापूर्वी बाबर आझमला हमासच्या सपोर्टवर (Hamas Support) प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तो चांगलाच भडकला.

Oct 13, 2023, 06:36 PM IST

भारत - पाकिस्तान सामन्याआधीच शुभमन गिलने जिंकला महत्त्वाचा पुरस्कार

शुभमन गिलने क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये एकही सामना खेळला नसला तरी त्याला आयसीसीकडून एक महत्त्वाचा पुरस्कार देण्यात आला आहे.

Oct 13, 2023, 04:36 PM IST

World Cup 2023: शुभमन गिल पाकिस्तानविरोधात खेळणार की नाही? अखेर उत्तर मिळालं

भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवड प्रमुख एमएसके प्रसाद यांनी पाकिस्तानविरोधातील सामन्यात शुभमन गिल नक्की खेळेल असं सांगितलं आहे. गुरुवारी शुभमन गिल नेट प्रॅक्टिसमध्ये सहभागी झाला होता. 

 

Oct 13, 2023, 04:27 PM IST

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माबरोबर 'हा' खेळाडू असणार टीम इंडियाचा कॅप्टन

ICC World Cup India vs Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत 14 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहे. विश्वचषक स्पर्धेत विजयाची परंपरा कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. तर भारताला भारतीय भूमीत हरवण्यासाठी पाकिस्तान संघाचा प्रयत्न असणार आहे. 

Oct 13, 2023, 03:33 PM IST

भारत-पाकिस्तान पहिला सामना कोणत्या साली खेळवला गेला, कोण जिंकलं? जाणून घ्या हेड टू हेड कामगिरी

ICC World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तानदरम्यानचा हायव्होल्टाज सामना शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आह. जगभरातील करोडो क्रीडा प्रेमींच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. यानिमित्ताने भारत-पाकिस्तान पहिला सामना कधी खेळवला गेला होता, याची उत्सुकात क्रिकेट प्रेमींना लागलीय.

Oct 13, 2023, 02:45 PM IST

'14 ऑक्टोबरच्या सामन्यासाठी...'; भारत-पाक सामन्याआधी सचिन तेंडुलकरचं सूचक विधान

Sachin Tendulkar On Ind vs Pak Match: भारत आणि पाकिस्तानदरम्यान वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमधील सामना 14 ऑक्टोबर रोजी म्हणजेच शनिवारी खेळवला जाणार असून या सामन्यामध्ये मोठ्या संख्येनं चाहते उपस्थित राहाणार आहेत.

Oct 13, 2023, 10:32 AM IST

मोठी बातमी! आणखी एका भारतीयाला डेंग्यू; भारत-पाक सामन्यातून घेतली माघार

World Cup 2023 Ind vs Pak : भारत आणि पाकिस्तानचा संघ शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या मैदानात एकमेकांविरोधात लढणार असून या सामन्यातून एका महत्त्वाच्या व्यक्तीने माघार घेण्याची घोषणा केली आहे.

Oct 13, 2023, 09:01 AM IST

IND vs PAK Playing 11: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात कोणाला संधी? अशी असेल Playing XI

IND vs PAK, World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना येत्या शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. या महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Oct 12, 2023, 08:31 PM IST

WC 2023 : क्रिकेट चाहत्यांची निराशा होणार, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी आली मोठी बातमी

ODI World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते पारंपारिक प्रतिस्पर्धा भारत-पाकिस्तान सामन्याकडे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Oct 12, 2023, 07:39 PM IST

Captain Statement: मी केवळ रेकॉर्डचा विचार...; वर्ल्ड रेकॉर्ड बनवल्यावर रोहित शर्माच्या वक्तव्याने सर्वच हैराण

Rohit Sharma : भारताचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) वर्ल्डकपच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या विक्रमी शतक झळकावलं. या सामन्यात रोहितने ( Rohit Sharma ) 84 बॉल्समध्ये 131 रन्सच्या खेळीत केली सोबतच अनेक विक्रम केले. 

Oct 12, 2023, 07:38 AM IST

IND vs AFG : अफगाण तो झाँकी है, पाकिस्तान अभी बाकी है! कॅप्टन रोहितने खेचला वर्ल्ड कपचा रथ

Indian Cricket Team Beat Afghanistan : अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आक्रमक खेळी करत 131 धावांची खेळी केली. त्याच्या या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवता आला आहे.

 

Oct 11, 2023, 09:00 PM IST