ind vs pak match

IND vs PAK: तब्बल 60 वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर, केंद्र सरकारचा हिरवा कंदील

Davis Cup IND vs PAK : भारतीय संघ डेव्हिस चषकासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. केंद्र सरकारने पाकिस्तान दौऱ्यासाठी परवानगी दिली असून तब्बल 60 वर्षांनी भारत पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.

Jan 28, 2024, 10:33 AM IST

World Cup सुरू असतानाच आली गुड न्यूज, 'या' तारखेला होणार IND vs PAK सामना

India vs Pakistan : क्रिकेटच्या चाहत्यांना पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पहायला मिळणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Nov 8, 2023, 10:31 PM IST

World Cup सुरु असतानाच मोठी घोषणा! संजू सॅमसनची अचानक कर्णधारपदी नियुक्ती

Sanju Samson Will Lead Team: भारतामधील सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आज अहमदाबादमध्ये होत असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे लागलेलं असतानाच एक नवीन बातमी समोर आली आहे.

Oct 14, 2023, 09:27 AM IST

Asia Cup 2023: 39 वर्षांनंतरही स्वप्न राहिलं अपूर्ण; चाहत्यांना करावी लागणार प्रतिक्षा!

Asia Cup 2023:  एशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये भारत विरूद्ध श्रीलंका एकमेकांशी भिडणार आहेत. 17 सप्टेंबर रोजी हा सामना रंगणार असून कोण एशिया कप ( Asia Cup 2023 ) जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष्य आहे. मात्र यावेळी चाहत्यांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. 

Sep 15, 2023, 08:09 AM IST

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! भारत-पाकिस्तान तिसऱ्यांदा येणार आमने-सामने, जाणून घ्या समीकरण

एशिया कप 2023 स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये झालेला भारत-पाकिस्तान सामना एकतर्फी झाला. टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवलं. हा सामना भारताने तब्बल 228 धावांनी जिंकला. आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने सामने येऊ शकतात. 

Sep 12, 2023, 04:01 PM IST

World Cup सुरु होण्याआधीच भारताला मोठा धक्का, हा स्टार खेळाडू संघाबाहेर? BCCI ने दिली माहिती

आशिया कपमध्ये खेळणाऱ्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार खेळाडू जखमी असून यामुळे वर्ल्डकप मोहिमेला फटका बसू शकतो. 

 

Sep 12, 2023, 12:57 PM IST

विराट, केएल राहुलच शतक, अनुष्का-अथियाची पोस्ट चर्चेत

Entertainment : एशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यात अनेक रेकॉर्ड्स झाले. भारताने पाकिस्तानाचा तब्बल 228 धावांनी धुव्वा उडवला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताने पाकिस्तानवर आतापर्यंतचा मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या विजयाचे शिल्पकार ठरलेत ते विराट कोहली आणि केएल राहुल

Sep 11, 2023, 11:59 PM IST

सर्वात वेगवान 13 हजार धावांचा बादशहा बनला कोहली; पाकविरुद्ध ठोकलं 47 वं शतक; सचिन तेंडुलकरला टाकलं मागे

विराट कोहलीने पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधात शतक ठोकलं असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. 

 

Sep 11, 2023, 06:35 PM IST

Gautam Gambhir : धोनीने तो सामना जिंकवला नव्हता...; 13 वर्षांपूर्वीच्या सामन्याविषयी गंभीरने सांगितलं खरं सत्य!

Gautam Gambhir Reacion on MS Dhoni :  भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) कॉमेंट्री करत होता. यावेळी कॉमेंट्री करताना त्याने माजी कर्णधार एमएस धोनी ( MS Dhoni ) विषयी मोठं विधान केलं आहे. 

Sep 3, 2023, 04:15 PM IST

'मेरा दिल तूट गया...', पाकिस्तानी तरुणीकडून किंग कोहलीला 'लॉट्स ऑफ लव'; पाहा दिलखेच Video

Pakistani fan of Virat Kohli : विराटच्या विकेटवर जल्लोष केला असला तरी भारतासोबत अनेक पाकिस्तानी फॅन्स निराश झाले होते. अशातच एका पाकिस्तानच्या एका तरुणीचा व्हिडीओ (Viral Video) व्हायरल झाला आहे.

Sep 3, 2023, 04:14 PM IST

ईशान किशनने मोडला MS Dhoni चा 'तो' 15 वर्ष जुना रेकॉर्ड

Ishan Kishan Asia Cup debut : इशान किशनने 82 धावांची झुंजार खेळी केली अन् पाकिस्तानचा वाट बिकट केली. सामन्यात 9 फोर आणि 2 खणखणीत सिक्स खेचत त्याने आंतरराष्ट्रीय करियरमधील 7 वं अर्धशतक पूर्ण केलंय.

Sep 2, 2023, 08:35 PM IST

IND vs PAK : 'रात्री मी झोपू शकलो नाही', श्रेयस अय्यरला कशाची काळजी? स्वत:च केला खुलासा!

Shreyas Iyer, India vs Pakistan : गेल्या 6 महिन्यापासून दुखापतीमुळे बाहेर असलेल्या अय्यरला पाकिस्तानविरुद्ध काही खास कामगिरी करता आली नाही. सामन्याआधी श्रेयसला चिंता लागून राहिली होती. अन् सामन्यात देखील नेमकं तेच घडलं.

Sep 2, 2023, 08:06 PM IST

IND vs PAK सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार? पाहा एशिया कपचा नियम!

IND vs PAK Asia Cup 2023 : भारतीय वेळेनुसार दुपारी 3.00 वाजता खेळला जाणार असून पावसामुळे हा महान सामना खेळला गेला नाही, तर काय होईल हे जाणून घेऊया

Aug 31, 2023, 04:53 PM IST

'ज्यांना आवडत नाही त्यांना...,' भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर गावसकर संतापले

रोहित शर्माच्या नेतृत्वातील 17 सदस्यीय संघात के एल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचं पुनरागमन झालं आहे. 

 

Aug 21, 2023, 08:12 PM IST

Asia Cup: अन् 9 मिनिटात शुभमन गिलची संघात एन्ट्री; सोशल मीडियावर का होतोय ट्रोल? जाफरनेही साधली संधी

Asia Cup 2023: बीसीसीआयने आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यांच्या या संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे. दरम्यान, संघाची घोषणा करताना ब्रॉडकास्टरने एक मोठी चूक केली, ज्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. 

 

Aug 21, 2023, 05:45 PM IST