ind vs pak asia cup 2023

विराट कोहलीने धुलाई केलेला पाक खेळाडू म्हणतो; अख्ख्या टीम इंडियाला परत पाठवणार!

India vs Pakistan Asia Cup 2023: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या चेंडूवर विराट कोहलीने मारलेले दोन षटकार आजही सगळ्यांच्या लक्षात आहेत. मात्र आता पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये हारिस टीम इंडियाच्या 10 विकेट घेण्याबद्दल बोलत आहे

Sep 1, 2023, 03:43 PM IST

IND vs PAK: याला म्हणतात कॉन्फिडन्स ! पाकविरुद्धची रणनिती सांगताना विराट म्हणाला, 'मला वाटतं...'

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानचा संघ 2019 च्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. विराटने या सामन्याबद्दल प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Sep 1, 2023, 10:57 AM IST

Asia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची Playing XI ठरली, 'हे' खेळाडू बाहेर

Team India Squad for Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली असून करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते भारत-पाकिस्तान सामन्यावर. येत्या 2 सप्टेंबरला हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन जवळपास निश्चित झाली आहे. 

Aug 31, 2023, 07:02 PM IST

रोहित उभ्याउभ्याच Out! शाहीन आफ्रिदीच्या Yorker ने भारतीयांना फुटला घाम! पाहा Video

Shaheen Shah Afridi Yorker Video: पाकिस्तानने आशिया चषक 2023 मधील पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे केवळ फलंदाजच नाही तर गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केल्याने भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

Aug 31, 2023, 01:00 PM IST

एशिया कप स्पर्धेत Virat Kohli इतिहास रचणार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराचा महाविक्रम मोडणार

एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पण करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे ते कट्टार प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे. भारताच्या मिशन एशिया कपला 2 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या कामगिरीबरोबरच क्रिकेट प्रेमींचं विराट कोहलीच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. 

Aug 30, 2023, 05:51 PM IST

BCCI अध्यक्ष कोणत्या मार्गाने करणार पाकिस्तानात एन्ट्री, मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सीमा ओलांडणार

2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी क्रिकेटचे संबंध तोडून टाकले. त्यानंतर दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धा किंवा एशिया कप स्पर्धेत आमने सामने आले आहेत. आता मुंबई हल्ल्यानंतर पहिल्यांदा भारतीय क्रिकेटचं शिष्टमंडळ पाकिस्तानच्या जमिनीवर पाय ठेवणार आहे. 

Aug 29, 2023, 10:05 PM IST

Asia Cup 2023 स्पर्धेत विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी, सर्वाधिक धावांचा विक्रम मोडणार?

Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेत कोणता संघ बाजी जेतेपदावर नाव कोरणार याकडे करोडो क्रिकेट चाहत्यांचा लक्ष लागलं आहे. पण त्याचबरोबर या स्पर्धेत अनेक विक्रमही (Records) रचले जाणार आहेत. यातलाच एक विक्रम मोडण्याची विराट कोहलीला (Virat Kohli) संधी आहे. 

Aug 29, 2023, 09:08 PM IST

Asia cup 2023 : एशिया कपचं वेळापत्रक अखेर जाहीर; 'या' तारखेला भारत-पाक भिडणार

Asia cup 2023 : आशिया कपच्या शेड्यूलची घोषणा अखेर करण्यात आली आहे. क्रिकेट चाहते ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख समोर आली आहे. 

Jul 19, 2023, 07:18 PM IST

India v Pakistan : "मी मोदींना विनंती करणार आहे की..."; शाहिद आफ्रिदीचं मोठं विधान

India v Pakistan : आशिया चषक 2023 च्या आयोजनावरून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद रंगला आहे. याचपार्श्वभूमिवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी नुकतेच दिलेले विधान चर्चेत आले आहे.  

Mar 21, 2023, 03:50 PM IST

Asia Cup 2023: टीम इंडिया जाणार पाकिस्तानात? आशिया कप केव्हा, कुठे,कधी? वाचा सविस्तर बातमी

Ind vs Pak, Asia Cup venue: आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी आशिया चषकासह 2023 आणि 2024 चे आशियाई क्रिकेट परिषदेचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र हा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का? 

Jan 24, 2023, 12:22 PM IST