ind vs eng

Rohit Sharma: अरे त्या खड्ड्यात बॉल टाक...! अखेर जडेजाच्या कामी आली रोहित शर्माची चाणक्य नीती

Rohit Sharma: रोहित शर्माच्या ( Rohit sharma ) उत्तम कॅप्टन्सीमुळे भारताला सामना जिंकण्यास मदत झाली. या सामन्यात रोहित शर्माच्या चाणक्य नितीमुळे रवींद्र जडेजाला ( Ravindra Jadeja ) विकेट मिळाली. 

Oct 30, 2023, 09:26 AM IST

Jos Buttler: अंतर्मन मला सांगत होतं की...; वर्ल्डकपमध्ये पाचव्या पराभवानंतर काय म्हणाला जॉस बटलर?

Jos Buttler:  5 पराभवांमुळे या स्पर्धेत टिकून राहणं आता इंग्लंडच्या टीमसाठी आता जवळपास अशक्य झालंय. यावेळी सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने ( Jos Buttler ) फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नसल्याचं म्हटलंय.

Oct 30, 2023, 08:22 AM IST

IND vs ENG : टीम इंडियासमोर इंग्लंडचं लोटांगण! 'टॉप' क्लास गोलंदाजीमुळे 100 धावांनी दणदणीत विजय

Team India On Top of points Table : टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी केली होता. त्यामुळे आज गोलंदाजांची खरी परीक्षा होती. त्याच टीम इंडियाचे गोलंदाज पास झाल्याचं पहायला मिळत आहे. इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर (India vs England) टीम इंडिया पाईंट्स टेबलवर पहिल्या स्थानी विराजमान झालीये.

Oct 29, 2023, 09:22 PM IST

VIDEO: वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच शून्यावर बाद झाल्याने विराट भडकला, असा काढला राग

World Cup 2023 : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी रविवारची खेळी ही कधीही न विसरता येणारी ठरली आहे. कोहली शून्यावर बाद झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. विराटही यानंतर संतापलेला होता.

Oct 29, 2023, 05:06 PM IST

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध काळी पट्टी घालून का खेळतीये टीम इंडिया? जाणून घ्या खास कारण!

Black Armbands in IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) 29 वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया जेव्हा राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरली तेव्हा दंडावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. नेमकं कारण काय? असा सवाल विचारला जात होता. त्याचं उत्तर आता समोर आलं आहे.

 

Oct 29, 2023, 03:41 PM IST

IND vs ENG: मॅचआधीच रोहित शर्मा जखमी, विना कॅप्टन मैदानात उतरणार टीम इंडिया?

वर्ल्ड कप 2023 मध्ये अपराजित असलेली टिम इंडिया आज गत वर्षाचे विजेते इंग्लंडसोबत भिडणार आहे. सामना जिंकण्यासाठी टिम इंडियाकडून रणनिती आखण्यात आली आहे. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. याच कारणामुळे रोहित इंग्लंडविरुद्धच्या सामन्यालाही मुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Oct 29, 2023, 11:49 AM IST

Ind vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं

वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

 

Oct 29, 2023, 08:54 AM IST

टीम इंडियासाठी गुड न्यूज, 'या' सामन्यात होणार हार्दिक पांड्याचा कमबॅक

Hardik Pandya Fitness Updates: टीम इंडियाचा स्टार अष्टपैली खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेससंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला हार्दिक पांड्या मैदानात कधी कमबॅक करणार याबाबत अपडेट हाती लागलंय.

Oct 28, 2023, 09:17 PM IST

Rohit Sharma: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या नावावर होणार 'हे' तीन महाविक्रम

IND vs ENG: आयसीसी विश्वचषकात रविवारी रोहितसेना इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरेल. टीम इंडियाची नजर असेल ती सलग सहाव्या विजयावर. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर तीन मोठे विक्रम होण्याची शक्यता आहे. 

Oct 28, 2023, 08:36 PM IST

इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाच्या Playing XI मध्ये मोठे बदल, 'हा' खेळाडू ठरणार हुकमी एक्का

World Cup 2023, IND vs ENG : आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाचा पुढचा सामना 29 ऑक्टोबरला गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Oct 27, 2023, 08:36 PM IST

इंग्लंडचा पराभव करण्यासाठी भज्जीने 'रोहित'सेनेला सांगितली व्यूहरचना

IND vs ENG : विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला पराभव करण्यासाठी रोहित सेनेला हरभजन सिंहने व्यूहरचना सांगितली आहे. 

 

Oct 26, 2023, 08:08 PM IST

हार्दिक पांड्या उर्वरित वर्ल्ड कप खेळणार नाही? इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी वाईट बातमी समोर!

Hardik Pandya injury update : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याला बांगलादेशविरुद्धच्या (IND vs BAN) सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात (IND vs NZ) त्याला विश्रांती देण्यात आली होती. अशातच आता त्याच्या दुखापतीविषयीची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Oct 25, 2023, 04:53 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या कमबॅक करणार, टीममधून बाहेर कोण बसणार?

ICC World Cup India vs England : आयसीसी विश्वचषकात टीम इंडियाचा पुढचा म्हणजे सहावा सामना इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या टीम इंडिया कमबॅक करणार की नाही याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. 

Oct 23, 2023, 08:44 PM IST

World Cup 2023 | कोण कोणाला भिडणार? कसे असतील वॉर्मअप सामने?? पाहा टीम इंडियाचं टाईमटेबल

CWC Warm up matches -: वर्ल्ड कपपूर्वी वॉर्मअप मॅचेस खेळवले जाणार आहे.  पाहा भारताच्या सामन्याचं टाईमटेबल

Sep 26, 2023, 03:48 PM IST

क्रिकेटप्रेमींसाठी मेजवाणी! टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर, 'या' संघाबरोबर पहिल्यांदाच टी20 मालिका

Team India home season: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने टीम इंडियाचं वर्ष 2023-24 साठीचं मायदेशातलं वेळापत्रक जाहीर केलं आहे. टीम इंडियाचं वेळापत्रक प्रचंड व्यस्त असून याची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेने होणार आहे. 

Jul 25, 2023, 09:01 PM IST