IND vs AUS 3rd ODI: भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा एकदिवसीय सामना रद्द? क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी
India vs Australia 3rd ODI: पहिल्या सामन्यात 5 विकेट्सने पराभव स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन करत 10 विकेट्सने विजय मिळवला. आता या मालिकेतील तिसरा वनडे सामना 22 मार्च म्हणजेच उद्या होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी समोर येते.
Mar 21, 2023, 10:23 AM ISTIND vs AUS: संघातून 'या' 3 खेळाडूंना रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता; मोठे खेळाडू Out, मग संधी कुणाला?
India vs Australia, 3rd ODI: कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकवून देण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा काही मोठे निर्णघ घेत संघात फेरबदल करण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं हे मोठे बदल कोणते असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Mar 21, 2023, 09:36 AM IST
IPL 2023 : ठरलं! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, ऋषभ पंतच्या जागी 'या' खेळाडूला संधी
IPL 2023 : आयपीएलच्या 16 हंगामाला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येत्या 31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व टीम सज्ज झाल्या असून दिल्ली कॅपिटल्सने मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 20, 2023, 07:41 PM ISTRohit On Suryakumar: 'नंतर बोलू नका, संधी दिली नाही..', कॅप्टन रोहितची सूर्यकुमारला वॉर्निंग?
IND vs AUS 2nd ODI: रोहितच्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. रोहितने (Rohit Sharma) थेट सूर्यकुमारला (Suryakumar Yadav) वॉर्निंग तर दिली नाही ना? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
Mar 19, 2023, 11:24 PM ISTRohit sharma : माझी विकेट गेल्यानंतर...; स्वतःवर नाही तर 'या' खेळाडूंवर रोहितने फोडलं पराभवाचं खापर
दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय ऑस्ट्रेलियासाठी चांगलाच फायदेशीर ठरला. तर या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma) फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे.
Mar 19, 2023, 08:50 PM ISTInd Vs Aus 2nd ODI: टीम इंडियाच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद; विराट-रोहित चाललंय काय?
India Vs Australia : आजच्या सामन्यात केवळ गोलंदाजच नाही तर फलंदाजीची कामगिरीही अत्यंत दयनीय होती. 4 फलंदाज सोडून एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. जिथे टीम इंडियाला 1-1 रन काढणं कठीण होत होतं, तिथे कांगारूंच्या ओपनर्सने टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धु-धु धुतलं.
Mar 19, 2023, 07:11 PM ISTIND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवाची 5 प्रमुख कारणं; नेमकं काय चुकलं?
Australia Beat India In 2nd ODI: टीम इंडियाला 10 गडी राखून पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या पराभवाची कारणं कोणती? टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
Mar 19, 2023, 06:20 PM ISTSuniel Shetty On KL Rahul: मॅचविनर जावई पुन्हा फेल; पण सासरेबुवा म्हणतात...
KL Rahul father in law: केएल राहुलच्या 75 धावांच्या खेळीने भारताला विजय मिळवून दिल्यानंतर सुनील शेट्टीला याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा सुनिल शेट्टी (Suniel Shetty On KL Rahul) म्हणतात...
Mar 19, 2023, 04:09 PM ISTIndia vs Australia: टीम इंडियाला लागलं 'सूर्या'ग्रहण; टी-ट्वेंटीचा शेर वनडेत फेल!
IND vs AUS, Suryakumar Yadav: मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) घातक माऱ्यासमोर कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल , सूर्यकुमार यादवआणि केएल राहुल फेल झाल्याचं दिसून आलंय.
Mar 19, 2023, 03:11 PM ISTIND vs AUS 2nd Odi: पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना रद्द होणार? असं असेल विशाखापट्टणमचं हवामान
IND vs AUS 2nd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज (19 मार्च) विशाखापट्टणम येथील डॉ वायएस राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल. मात्र या सामन्यादरम्यान हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Mar 19, 2023, 12:12 PM ISTShubman Gill Video: कंट्रोल गिल कंट्रोल! फिल्डींग करताना शुभमनने कोणाला केली शिवीगाळ?
Shubman Gill Video: ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना शुभमन गिलने (Shubman Gill) आज दोन सोप्पे कॅच सोडून दिले. हे कॅच सोडल्यामुळे शुभमनला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आलं. दरम्यान यावेळी शुभमन स्वतःवरही संतापलेला दिसला.
Mar 17, 2023, 11:03 PM ISTIND vs AUS : कोण म्हणतं KL Rahul संपला? हरलेला सामना भारताला जिंकवून दिला
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.
Mar 17, 2023, 08:38 PM ISTHardik Pandya : मैदानातच संतापला Hardik Pandya; रागाच्या भरात अंपायरकडे जाऊन...!
Hardik Pandya Angry: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. यावेळी ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना एक अशी घटना घडली ज्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या चांगलाच संतापला होता.
Mar 17, 2023, 05:52 PM ISTRavindra Jadeja: जड्डूला मोक्याच्या ठिकाणी का थांबवतात? हा VIDEO पाहून तुम्हालाही बसेल विश्वास!
Ravindra Jadeja, IND vs AUS ODI : बॉल फाईन लेगच्या दिशेने प्लेस करण्याच्या नादात लॅबुशेन बॉल जडेजाच्या हातात बॉल सोपावून बसला. त्यावेळी जडेजाने एका हाताने कॅच पकडलाय.
Mar 17, 2023, 04:11 PM ISTIND vs AUS : टेस्टनंतर आता वनडेमध्ये भिडणार भारत-ऑस्ट्रेलिया; घरबसल्या कुठे पाहता येणार मॅच?
IND vs AUS ODI : पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा अनुपस्थितीत राहणार आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) देण्यात आली आहे. रोहित शर्मा त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे बाहेर पडल्याची माहिती आहे.
Mar 16, 2023, 09:08 PM IST