income tax return

ITR Filing: राहिले फक्त 3 दिवस; अन्यभा भरावा लागू शकतो 5 हजारांचा दंड, काय असतो Belated ITR?

How To File Belated ITR: आर्थिक वर्ष 202-24 साठी आयकर परतावा (Income Tax Return) दाखल कऱण्याची अंतिम तारीख आता जवळ आली आहे. आयकर परतावा दाखल करण्यासाठी शेवटचे 3 दिवस उरले आहेत. 

 

Jul 29, 2024, 12:30 PM IST

Income Tax विभागाकडून तुम्हालाही असा मेसेज आलाय? मुंबई पोलिसांकडून सावधानतेचा इशारा

Income Tax Department Message: मुंबई पोलिसांनी हा मेसेज नेमका कसा असतो यासंदर्भातील एक फोटो शेअर करत याबद्दलचा इशारा दिला आहे. सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Jul 26, 2024, 09:55 AM IST

नवीन आर्थिक वर्षात Old Tax Regime फायद्याशीर? फक्त 4 स्टेप्समध्ये असं बदला!

income tax returns 2024 : तुम्ही जर नोकरदार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. करदात्यांसाठी नवीन कर प्रणाली की जुनी कर प्रणाली यापैकी कोणती उत्तम आहे यामध्ये नेहमी गोंधळ उडत असतो. 

Feb 19, 2024, 01:15 PM IST

इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? तो कोणी भरायचा?

तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे हे प्रत्येक उत्पन्न गटातील लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे काम आहे. सरकार तुमच्या कराच्या पैशातून देशात अनेक विकासकामे आणि प्रकल्प राबवते, त्यामुळे कर भरणे हे प्रत्येक जबाबदार आणि प्रामाणिक नागरिकाचे कर्तव्य आहे.

Jan 29, 2024, 04:25 PM IST

पॅन कार्डला 10-20 वर्ष झालेत, आता नवीन बनवायचं का? जाणून घ्या कायदा काय सांगतो

Pan Card Apply: पॅन कार्ड जुनं झालंय, क्रमांक नीट दिसत नाहीयेत अशावेळी ते नवीन बनवावं की नाही? जाणून घ्या सविस्तर माहिती 

Sep 17, 2023, 05:17 PM IST

ITR अजुनही भरला नाहीये? आता शिक्षा अटळ

Income Tax Return : वेळच्या वेळी इनकम टॅक्स भरा आणि शसनाकडून होणाऱ्या कारवाईपासून दूर राहा असंच एकसारखं सांगितलंही गेलं. पण, त्याचा काहीजणांवर मात्र परिणामच झाला नाही.

 

Aug 19, 2023, 10:48 AM IST

ITR : आज रात्री 12 पर्यंत Income Tax Returns भरला नाही तर काय होणार?

आज इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख आहे. 2023-24 या वर्षासाठी आतापर्यंत 6 कोटींहून अधिक रिटर्न भरले गेले आहेत. कोणत्याही व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नावर कर लावला जातो. तो परत मिळवण्यासाठी लोक आयटीआर दाखल करतात. आयटी कायद्यानुसार, हा कालावधी 1 एप्रिलपासून सुरू होतो आणि पुढील कॅलेंडर वर्षाच्या 31 मार्च रोजी संपतो.

Jul 31, 2023, 04:03 PM IST

फक्त काही तास उरले; अवघ्या10 मिनिटात स्वतःच भरा ITR

इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी कोणतही मुदतवाढ देण्यात येणार नाही असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  अंतिम तारखेच्या मुदतीत ITR filing केल्यास याचा भुर्गंदड भरावा लागेल.

Jul 30, 2023, 07:22 PM IST

देशभरातल्या करदात्यांसाठी गुड न्यूज! फोनपे इन्कम टॅक्स पेमेंट फीचर सुरु, तुम्हाला 'असा' मिळेल फायदा

Phonepay Income Tax Payment: पेमेंट केल्यानंतर, करदात्यांना एक युनिक ट्रान्झॅक्शन रेफरन्स (UTR) आयडी मिळेल. जो तुम्ही केलेल्या पेमेंटचा पुरावा असेल.  ग्राहकांना त्यांचा यूटीआर आयडी एका दिवसात मिळेल. त्याच वेळी, त्याचे चलन तयार करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी लागेल.

Jul 25, 2023, 01:03 PM IST

कर चुकवण्यासाठी खोटे पुरावे जोडताय? एका चुकीमुळे भरावा लागेल 200 टक्के दंड

ITR Filing 2023- 24 इनकम टॅक्स विभागाच्या कचाट्यात सापडलात तर वाईट शिक्षा... आताच पाहा तुमच्या पैशांवर परिणाम करणारी बातमी... आताच पाहा आणि सावध व्हा. 

 

Jul 24, 2023, 10:56 AM IST

ITR वेळेत नाही भरला तर काय कारवाई होते? 7 वर्षापर्यंतच्या जेलची तरतूद, जाणून घ्या नियम

ITR Filing: इन्कम टॅक्स रिटर्न फाइल (ITR) करण्याची अंतिम तारीख आता जवळ येत आहे. प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) वारंवार करदात्यांना डेडलाइनच्या आधी ITR दाखल करण्याची आठवण करुन देत आहे.

 

Jul 22, 2023, 11:08 AM IST

ITR Filing करताना 'या' कॉमन चुका टाळा; एका झटक्यात रिफंड मिळेल

 ITR Filing कसे करावे. हे करताना कोणत्या चुका टाळाव्यात. जाणून घ्या

Jul 20, 2023, 06:31 PM IST

Tax: पुढच्या 20 दिवसांत करा हे सरकारी काम, अन्याथा भरावा लागेल 5000 रुपये दंड

ITR: इनकम टॅक्स रिटर्न संदर्भात हे काम आहे. ज्या लोकांचे उत्पन्न आयकर स्लॅबपेक्षा जास्त आहे, त्यांनी आयटीआर भरणे आवश्यक असते. आर्थिक वर्ष 2022-23 साठी 31 जुलै 2023 पर्यंत आयकर रिटर्न भरता येणार आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरुन हे काम करावे लागू शकते. 

Jul 12, 2023, 03:19 PM IST

ITR Refund Status: ऑनलाईन असं चेक करा टॅक्स रिफंड स्टेटस, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

आर्थिक वर्ष 2022-23साठी इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची डेडलाइन जवळ येत आहे. इनकम टॅक्स भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे

Jul 11, 2023, 07:07 PM IST

Income Tax Return : इन्कम टॅक्स भरत असाल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, ITR भरण्यासाठी उपयुक्त

Income Tax : तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहेत. आा ऑनलाइन कर भरण्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे सोपी झाली आहे. जर तुमचे उत्पन्न फक्त पगारातून मिळत असेल तर तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक मदतीची गरज नाही. तथापि, लोकांना आयकर रिटर्न भरण्यासाठी काही बदलांची देखील महिती असली पाहिजे.

Jun 14, 2023, 02:32 PM IST