income tax return filing

नवीन आर्थिक वर्षात Old Tax Regime फायद्याशीर? फक्त 4 स्टेप्समध्ये असं बदला!

income tax returns 2024 : तुम्ही जर नोकरदार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. करदात्यांसाठी नवीन कर प्रणाली की जुनी कर प्रणाली यापैकी कोणती उत्तम आहे यामध्ये नेहमी गोंधळ उडत असतो. 

Feb 19, 2024, 01:15 PM IST

ITR वेळेत नाही भरला तर काय कारवाई होते? 7 वर्षापर्यंतच्या जेलची तरतूद, जाणून घ्या नियम

ITR Filing: इन्कम टॅक्स रिटर्न फाइल (ITR) करण्याची अंतिम तारीख आता जवळ येत आहे. प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) वारंवार करदात्यांना डेडलाइनच्या आधी ITR दाखल करण्याची आठवण करुन देत आहे.

 

Jul 22, 2023, 11:08 AM IST

Income Tax Return : ITR भरणाऱ्यांसाठी शेवटचा इशारा, वर्ष संपण्यापूर्वी उरकून घ्या 'ही' कामं नाहीतर..

Income Tax Return : वर्षाच्या शेवटीही आयकर विभागातर्फे तुम्हाला ITR भरण्याची संधी चालून आलेली आहे. त्यामुळे जर हीसुद्धा संधी चुकवलीत तर आयकर विभागातर्फे तुम्हाला नोटीस नक्कीच येऊ शकते

Dec 27, 2022, 11:45 AM IST

Income Tax Return: करदात्यांना मोठा दिलासा, ITR फाइलिंगच्या नियमांमध्ये सरकारकडून मोठे बदल

CBDT: ITR फाइल्स भरणे अधिक सोपे करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी नवीन फॉर्मवर 15 डिसेंबरपर्यंत संबंधितांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. सध्या आयटीआर फॉर्म-1 आणि आयटीआर फॉर्म-4 याद्वारे आयकर रिटर्न लहान आणि मध्यम करदात्यांना भरले जातात.

Nov 2, 2022, 08:56 AM IST

31 जुलैपूर्वी हे काम नक्की करा, नाहीतर भरावा लागेल दंड

ना CA ची कटकट नाही पेपरचे गोंधळ, घराच्या घरीच आजच सोप्या पद्धतीनं भरा ITR 

Jul 17, 2022, 04:52 PM IST

Income Tax Return भरण्याच्या 'या' सोप्या स्टेप्स तुम्हाला माहितीय का?

आयटीआर ऑनलाइन फाइल करणे खूप सोपे आहे. 

Jun 30, 2022, 07:23 PM IST

31 डिसेंबरपर्यंत ITR भरला नसेल तर, अजूनही आहे हा पर्याय? जाणून घ्या सोपी पद्धत

Income Tax Return Filing : जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत ITR भरला नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे एक पर्याय शिल्लक आहे. म्हणजेच तुम्ही अजूनही ITR दाखल करू शकता. तुमचा ITR कसा फाइल करण्यासाठी वाचा

Jan 3, 2022, 03:40 PM IST

इनकम टॅक्स रिटर्नची शेवटची तारीख मिस झाली का ? तर काय कराल.

तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न जर अजून भरला नसेल तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा. आयकर विभागाने आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्टपर्यंत वाढवली होती पण तरीही अजून तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न भरली नसेल तरी तुम्हाला ई-फाइलिंगचा पर्याय आहे. 

Aug 9, 2016, 02:01 PM IST