कसं तपासाल Income Tax Refund स्टेटस? पाहा सविस्तर माहिती
2023-24 या आर्थिक वर्षासाठी तुम्ही income tax return (ITR) फाईल केला असून, त्याच्या रिफंडच्या प्रतीक्षेत आहात का?
Jul 11, 2023, 10:48 AM ISTUnion Budget 2023 : ज्येष्ठ नागरिकांना मिळणार टॅक्स, GST वर मोठा दिलासा, कसे ते जाणून घ्या?
Union Budget News : देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होईल. या अर्थसंकल्पात कोणाला दिलासा मिळणार याची मोठी उत्सुकता आहे.
Jan 13, 2023, 10:14 AM IST
Union Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात आयकरदात्यांना दिलासा?
Union Budget News: देशाच्या एकूण आयकर वसुलीत (income tax collection) यंदा जानेवारी महिन्यापर्यंत तब्बल साडे चोवीस टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. (Union Budget ) दरम्यान, मार्च अखेरीला जे उद्दिष्ट दिले होते ते पूर्ण होईल असं सध्याचं चित्र आहे.
Jan 12, 2023, 08:46 AM ISTITR Refund 2022 : ITR भरून झालाय, आता रिफंड कधी आणि कसा मिळणार, जाणून घ्या एका क्लिकवर
ITR Refund Information: आयटीआर फाईल केल्यानंतर आयकर विभागाकडून (Income Tax) 10 दिवसांपर्यंत रिफंड देऊ शकते. तुमचं आयटीआर ई-व्हेरिफिकेशनच्या (income tax verification) 20 ते 60 दिवसांपर्यंत देखील रिफंड मिळू शकतं.
Jan 9, 2023, 02:27 PM ISTITR दाखल करुन रिफंड न मिळण्याचं 'हे' आहे कारण; जाणून घ्या
Income Tax Refund Status : जुलै महिन्यात इनकम टॅक्स रिटर्न दाखल केलाय पण अद्याप रिफंड मिळालेला नाही? तर ही असतील यामागची कारणं.
Aug 23, 2022, 12:44 PM ISTआयकर विभागाने 1.59 कोटी करदात्यांना दिला परतावा, आला का ते असे तपासा
Income Tax Refund: आयकर विभागाने 1.59 कोटी करदात्यांना परतावा जारी केला आहे.
Jan 14, 2022, 09:32 AM IST