'मूर्ती सर, तुमच्या इन्फोसिस टीमला आठवड्यातून 1 तास तरी काम करायला सांगा म्हणजे..'; लोकांचा संताप
Narayana Murthy Ask Your Infosys Team To...: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केलेली असतानाच एकाने थेट नारायण मूर्तींनाच सल्ला दिला आहे.
Jul 18, 2024, 10:57 AM ISTकितीही पैसे कमवा, 'या' 10 देशांमध्ये आकारला जात नाही Income Tax
Income Tax : वेतनातूनच ही रक्कम कराच्या स्वरुपात विविध टक्केवारीनुसार कापली जाते. पण तुम्हाला माहितीये का, काही असेही देश आहेत जिथं Income Tax म्हणून एकही रुपया आकारला जात नाही.
Apr 23, 2024, 01:37 PM ISTIncome Tax Job: तरुणांनो, तयारीला लागा! आयकर विभागात 12 हजार पदांची भरती
Income Tax Job: आयकर विभागात लवकरच हजारो पदांची भरती केली जाणार आहे.
Feb 5, 2024, 08:07 AM ISTकर चुकवण्यासाठी खोटे पुरावे जोडताय? एका चुकीमुळे भरावा लागेल 200 टक्के दंड
ITR Filing 2023- 24 इनकम टॅक्स विभागाच्या कचाट्यात सापडलात तर वाईट शिक्षा... आताच पाहा तुमच्या पैशांवर परिणाम करणारी बातमी... आताच पाहा आणि सावध व्हा.
Jul 24, 2023, 10:56 AM IST
'मी 12 तास काम करतो अर्धा पगार Tax मध्ये भरतो'; कर्मचाऱ्याची उपरोधिक पोस्ट तुफान व्हायल
Viral News : आपण समदु:खी! पगाराचा अर्धा भाग Tax म्हणून भरणाऱ्या कर्मचाऱ्याचं ट्विट व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या मार्मिक प्रतिक्रिया. तुम्ही त्याची पोस्ट पाहिली का?
Jul 20, 2023, 02:17 PM IST