ITR: नंतर सरकारला फुकटचे 10 हजार रुपये द्यायचे नसतील तर आजच करा 'हे' काम!
आर्थिक वर्षासाठी उशीरा आयटीआर भरण्याची तारीख 31 डिसेंबर आहे. आयकर अधिनियम कलम 234F अंतर्गत उशीरा आयटीआर भरणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे. तुमच्यावर 5 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी आहे,त्यांना 1 हजार रुपये दंड भरावा लागेल. तुमच्यावर कायेदीशर कारवाई होऊ शकते. नुकसान कॅरी फॉरवर्ड करण्याचा अधिकार संपुष्टात येऊ शकतो. 31 डिसेंबरपर्यंत टॅक्स फाईल न केल्यास 10 हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.
Dec 12, 2024, 01:43 PM ISTमोदी सरकारचा मोठा झटका; या योजनेत पुन्हा बदल, 1 ऑक्टोबरपासून 'हा' नियम लागू
Atal Pension Yojana Calculator: मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजनेत केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. या बदलाबाबत अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.
Aug 11, 2022, 08:14 AM IST