दररोज न चुकता करा ही 5 योगासने, कॉम्प्युटरपेक्षा फास्ट धावेल डोकं!
Yoga for Mental Health : मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी योगाचा सराव फायदेशीर आहे. योगाभ्यासाच्या नियमित सरावाने आरोग्यासाठी फायदा होतो.
Dec 22, 2023, 09:49 PM ISTMental Health: तुमची जवळची व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त आहे का? 'या' लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या
Symptoms of Mental Disorder: मानसिक आजारांचे आव्हान हे वाढ लागेल आहे. एकीकडे लोक मानसिक आरोग्यासाठी (Mental Health Awareness) समुपदेशनाची मदत घेताना दिसत आहेत. त्यामुळे लोकांच्या आयुष्यातील मानसिक समस्यांचे निराकारण होणंही गरजेचे आहे. तेव्हा मानसिक आजारांच्या (What are the Symptoms of Mental Disorder) लक्षणांकडे लक्ष देऊ नका.
Apr 23, 2023, 10:59 AM ISTमानसिक आरोग्य चांगलं तंदुरूस्त ठेवण्यासाठी हे करा
दगदगीच्या जीवनशैलात तणाव निर्माण होणं साधारण गोष्ट आहे. त्यामुळे स्वत: ला मानसिकरित्या तंदुरूस्त ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे.
Dec 23, 2019, 06:42 PM IST