झी मीडिया इम्पॅक्ट : बदलापूर रेल्वे स्टेशनचा स्काय वॉक झाला चकाचक
बदलापूर रेल्वे स्टेशनचा स्काय वॉक झाला चकाचक
Jan 7, 2016, 10:43 AM IST'झी मीडिया'च्या पाठपुराव्याला यश; शाळा तुटता तुटता वाचली
'झी मीडिया'च्या पाठपुराव्याला यश; शाळा तुटता तुटता वाचली
Aug 12, 2015, 10:01 PM IST'झी मीडिया'च्या पाठपुराव्याला यश; शाळा तुटता तुटता वाचली
मुंबईतल्या चांदीवलीच्या संघर्ष नगरमधल्या कुशाभाऊ बांगर ही शाळा अखेर विद्यार्थ्यांच्या संघर्षामुळे वाचली.
Aug 12, 2015, 09:59 PM ISTझी मीडिया इम्पॅक्ट : जव्हारमध्ये मेळघाट पॅटर्न राबवणार
जव्हारमध्ये मेळघाट पॅटर्न राबवणार
Aug 4, 2015, 10:42 AM ISTझी मीडियाचा दणका, सायन संक्रमण शिबिर स्थलांतरीत करणार
Jun 23, 2015, 06:49 PM ISTएका ट्विटनं घडवली आई आणि तीन मुलांची भेट!
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या एका कोपऱ्यात घाबरलेल्या गोंधळलेल्या अवस्थेत बसलेल्या तीन मुलांचा एक फोटो सोशल वेबसाईट ट्विटरवरून एकानं शेअर केला... आणि याच ट्विटमुळे अद्भूत असा प्रसंग घडला. हाच ट्विट दिल्ली पोलिसांच्या एका चौकस अधिकाऱ्यानं आणि बाल कल्याण संस्थेनं आपल्या आईपासून दूर झालेल्या तीन मुलांना केवळ तीन तासांत आपल्या घरी पोहचवलं.
Mar 19, 2015, 10:21 AM ISTबकोरियांची बदली रद्द... 'झी २४ तास'च्या बातमीची दखल
ओमप्रकाश बकोरियांची पुणे मनपा अतिरिक्त आयुक्तपदावरून बदली केल्याबाबत 'झी २४ तास'नं दिवसभर पाठपुरावा केल्यानंतर रा्ज्य सरकारला अखेर जाग आलीय.
Jan 15, 2015, 09:39 AM ISTतंटामुक्त गाव पुरस्कार निधीचा अपव्यय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2014, 06:05 PM ISTचालत्या रेल्वेत तरुणीवर अतिप्रसंग... पोलिसांनी खाली घातली मान!
बंगळुरू-मुंबई रेल्वे गाडीत एका तरूणीची छेडछाडीची घटना घडीलय. रात्री प्रवास करत असताना संबंधीत तरुणीवर हा प्रसंग ओढावला.
Dec 16, 2013, 09:15 AM ISTझी मीडिया इम्पॅक्ट: कोटमची उलट प्रथा, झाली सुलट!
झी मीडियाच्या वृत्तामुळं येवल्याच्या कोटमगावात वर्षानुवर्षे सुरु असलेली उलटं टांगण्याची अनिष्ट प्रथा बंद झालीय. गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रौत्सवादरम्यान कोटमगावातल्या जगदंबा माता मंदिरात बायकांना उलटं टांगत नवस फेडण्याची प्रथा सुरु होती.
Oct 8, 2013, 03:32 PM ISTयालाच म्हणतात `झी २४ तास`चा दणका...
`झी २४ तास`चा पुन्हा एकदा दणका काय असतो ते पहायला मिळालं आहे. मुंबईतल्या अंधेरीमध्ये राहणार्या स्वातंत्र्य सैनिकाच्या ८५ वर्षीय विधवा पत्नी मंगला दिघे यांना बाहेर कढण्याचा अमानुषपणा महापालिकेनं केला होता.
Apr 19, 2013, 09:50 PM IST'झी २४तास'चा छडा; सिडकोनंही घेतला धडा
‘झी 24 तास’च्या दणक्यानंतर अखेर नवी मुंबईतल्या सिडको भवनात फायर ऑडिट झालं. शिवाय इमारतीमधल्या कुचकामी कालबाह्य अग्निशमन उपकरणंही तातडीने बदलण्याचे आदेश देण्यात आलेत.
Jun 27, 2012, 09:06 AM IST