सतत सर्दी का होते ? 'या' घरगुती उपायांमुळे झटक्यात मिळेल आराम
पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला होण्याचं प्रमाण जास्त असतं, मात्र काही जणांना बाराही महिने सर्दीचा त्रास होतो, त्यामुळे जाणून घेऊया सतत सर्दी होण्याची कारणं काय आहेत.
Mar 9, 2024, 08:48 PM ISTशक्तीमुद्रा - रोगप्रतिकारक्षमता सुधारणारा नैसर्गिक उपाय
ऋतूमानामध्ये बदल झाला की काहीजणांना हमखास त्रास होतो. आजकाल प्रदूषण, निर्सगामध्ये अचानक होणारे बदल, ग्लोबल वॉमिंग यामुळे ऋतूचक्रामध्ये बदल होतात. परिणामी सर्दी,पडसे, खोकला, ताप असे लहान सहान वाटणारे अनेक आजार डोकं वर काढतात.
Apr 22, 2018, 08:14 AM IST