imad wasim

पाकिस्तान क्रिकेटमध्ये 'फिक्सर किंग' मोहम्मद आमीरची घरवापसी, 'या' खेळाडूसह पुन्हा मैदानात उतरणार

Mohammad Amir return to Pakistan team : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि फास्टर गोलंदाज मोहम्मद आमीर पुन्हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघात परतला आहे. फिक्सिंगच्या आरोपामुळे बाहेर असलेल्या आमीरला पुन्हा संधी दिल्याने आता चर्चेला उधाण आलंय. 

Apr 9, 2024, 06:24 PM IST

धक्कादायक Video! मॅचदरम्यान तो ड्रेसिंग रुममध्ये ओढत होता सिगारेट; ठरला 'मॅन ऑफ द मॅच'

Player Smoking In Dressing Room Viral Video: विशेष म्हणजे याच खेळाडूला या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. पहिल्या डावामध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी पाहताना हा प्रकार कॅमेरात कैद झाला.

Mar 19, 2024, 11:06 AM IST

वर्ल्ड कपमधील पराभवानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ, 'या' दिग्गज खेळाडूने घेतली तडकाफडकी निवृत्ती!

Pakistani Cricketer retire :  बाबर आझम याने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर शाहीन आणि शान मसूद यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात देखील मोठे वाद सुरू आहेत. अशातच आता पाकिस्तानच्या ऑलराऊंडरने (Imad Wasim has announced his retirement) तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. 

Nov 24, 2023, 09:33 PM IST

World Cup 2019 : पाकिस्तानच्या बॉलरने हात जोडल्यावर विराट आऊट?

वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे.

Jun 18, 2019, 07:18 PM IST