ileana dcruz 2

साऊथच नाही तर 'ही' अभिनेत्री बॉलिवूडही गाजवतेय, पण जीवघेण्या आजाराने केला घात.. लग्नाशिवायच झाली 'आई'

Ileana Dcruz Birthday : बॉलिवूड अभिनेत्री आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे पण तिच्या जीवनातील 'तो' कठीण काळ जाणून घेणार आहोत. इलियाना डिक्रूझ चर्चेत राहण्यामागची कारणे काय? 

Nov 1, 2023, 11:37 AM IST

पाणावलेले डोळे, पडलेला चेहरा अन् कडेवर बाळ... अभिनेत्रीची Emotional Insta Story चर्चेत

Bollywood Actress Tearful Picture: तिने पोस्ट केलेली इन्स्टाग्राम स्टोरी पाहून अनेकजण भावूक झालेत.

Oct 9, 2023, 12:51 PM IST

इलियाना डिक्रुजनं शेअर केला बाळाचा नवा फोटो; अभिनेत्री झाली भावूक

ileana d'cruz baby photo: अभिनेत्री इलियाना डिक्रुज ही आपल्या हटके अभिनयासाठी आणि स्टाईलिंगसाठी ओळखली जाते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता पुन्हा एकदा तिची चर्चा रंगली आहे. तिनं नुकत्याच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्याचा नवा फोटो तिनं शेअर केला आहे.

Aug 9, 2023, 04:37 PM IST

मुलगा झाला हो! Ileana Dcruz नं सांगितलं नवऱ्याचं नाव; जाणून घ्या लग्नाची तारीख, बाळाचं नाव

Ileana Dcruz Baby: गेल्या अनेक दिवसांपासून इलियाना डिक्रुज हिनं आपले लव्ह लाईफ (Celebrity Love Life) हे खाजगी तरीही सार्वजनिक ठेवले होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्या प्रेग्नंन्सीच्या घोषणेनंतर तिनं आपल्या पतीचा / बॉयफ्रेंडचा चेहरा लपवलेलाच होता. परंतु आता तिनं आपल्या पतीची ओळख, लग्नाची तारीख आणि बाळाचे नाव व फोटोही चाहत्यांसमोर आणला आहे. 

Aug 6, 2023, 10:17 AM IST

Ileana D'Cruz शिवाय 'या' बॉलिवूड अभिनेत्री लग्न न करता झाल्या आई

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझनं काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रेग्नंसीविषयी घोषणा केली होती. इलियाही लग्नाआधीच आई झाल्यानं अनेकांनी तिच्या होणाऱ्या बाळाचा वडील कोण असा सवाल अनेकवेळा केला. इलियानं अखेर आता तिच्या होणाऱ्या बाळाच्या वडिलाचा चेहरा दाखवला आहे. त्यानंतर आता अशा सोशल मीडियावर चर्चा आहे त्या अभिनेत्रींची ज्या लग्न न करता आई झाल्या आहेत. 

Jul 17, 2023, 06:19 PM IST

बाळाचा बाप कोण? Ileana D'Cruz ने अखेर केला खुलासा, शेअर केला फोटो

Ileana D'Cruz's Boyfriends photo : इलियाना डिक्रुझनं सोशल मीडियावर तिच्या होणाऱ्या बाळाच्या वडिलाचा फोटो शेअर केला आहे. अखेर! आता इलियानाच्या चाहत्यांना तिच्या पार्टनरची एक झलक मिळाली आहे. तिनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jul 17, 2023, 10:53 AM IST

इलियाना प्रेंग्नंसीच्या 9 व्या महिन्यात; थकव्यामुळे होतायत हाल; काम कऱणंही कठीण

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज लवकरच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दरम्यान अद्यापही तिने आपल्या बाळाच्या वडिलांचं नाव लपवून ठेवलं आहे. 

 

Jul 9, 2023, 07:38 PM IST

बेबी बंप फ्लॉन्ट करत ileana d'cruz नं शेअर केला मिरर सेल्फी

ileana d'cruz baby bump video:  अभिनेत्री इलियाना डिक्रुज ही कायमच चर्चेत असते. तिच्या अदांनी आणि अभिनयानं ती चाहत्यांना कायमच घायाळ करताना दिसते, सध्या तिच्या बेबी बंपच्या नव्या व्हिडीओनं चाहत्यांना घायाळ करून सोडलं आहे. 

Jul 8, 2023, 11:26 PM IST

आपल्या होणाऱ्या बाळाच्या वडिलांचा फोटो इलियानानं केला शेअर परंतु 'तो' आहे तरी कोण?

Ileana D'Cruz Baby Father Photo: इलियानानं सध्या आपल्या मिस्ट्री मॅनचा फोटो शेअर केला आहे. यावेळी तिनं हा फोटो इतका हुशारीनं एडिट केला आहे की चाहते पुन्हा एकदा गोंधळले आहेत. 

Jun 11, 2023, 04:41 PM IST

अश्रू आणि त्यामागोमाग खंत...; लग्नाआधीच गरोदर असणारी इलियाना अचानक असं का म्हणू लागली?

Ileana Dcruz Boyfriend Photos: अभिनेत्री इलियाना डिक्रुजनं आपल्या होणाऱ्या बाळाच्या वडिलांचा फोटो पुन्हा एकदा शेअर केला आहे. परंतु यावेळी मात्र तिनं प्रचंड गोपनियता ठेवली आहे. तिच्या या फोटोची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. 

Jun 10, 2023, 01:02 PM IST

लग्नाआधी गरोदर असेलल्या बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा? मिस्ट्रीमॅनसोबत फोटो शेअर

Illeana D'cruz Photo with Mystery Man: अभिनेत्री इलियाना डिक्रूज ही सध्या वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आहे त्यामुळे सोशल मीडियावर तिचीच चर्चा आहे. लग्नाची काहीच खबरबात नसताना इलियाना डिक्रुजनं आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती परंतु आता तिनं मिस्ट्रीमॅनसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Jun 3, 2023, 04:43 PM IST

बिकीनी फोटोंनंतर आता Ileana D'Cruz च्या बेबी बंपमधील फोटोंची चर्चा, मिनिटांमध्ये फोटो व्हायरल

Ileana D'Cruz Baby Bump Photos: अभिनेत्री इलियाना डिक्रुज हिनं आपल्या प्रेग्नन्सीची घोषणी (Ileana D'Cruz Pregnancy) केल्यानंतर आता आपले लेटेस्ट बेबी बंपमधील फोटो हे शेअर केले आहेत. तेव्हा तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटसचा पाऊसच पाडला आहे. मलायका अरोरानंही कमेंट केली आहे. 

May 13, 2023, 05:39 PM IST

लग्न न करताच आई होणार 'ही' अभिनेत्री; म्हणाली, "झोप उडालीय कारण..."

Unmarried Actress announces she is pregnant: गरोदर असल्याची घोषणा या अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन केली.

May 10, 2023, 06:22 PM IST

लग्नाआधीच इलियाना डिक्रूज प्रेग्नंट; बाळाचे वडिल कोण? चाहत्यांचा अभिनेत्रीला प्रश्न

Ileana D’Cruz Pregnant: अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताच ती सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. ही गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर करताच अभिनेत्रीवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

Apr 18, 2023, 01:56 PM IST

बेडरुमच्या कॅमेऱ्याजवळ येऊन फोटो काढणं अभिनेत्रीला महागात पडलं...

अभिनयापेक्षा बोल्ड स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळे इलियाना डिक्रूझ नेहमी चर्चेत असते.

Mar 20, 2022, 02:47 PM IST