इलियाना डिक्रुज आणि गूढ

सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री इलियाना डिक्रुज हिची. (ileana dcruz instagram)

सोशल मीडियावरून अपडेट

चित्रपटसृष्टीपासून ती सध्या तरी दूर असली तरीसुद्धा तिच्या सोशल मीडिया अकांऊटवरून सगळ्यांनाच अपडेट ठेवते आहे. (ileana dcruz instagram)

चर्चाच चर्चा

सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे तिच्या प्रेग्नंन्सीची. (ileana dcruz instagram)

कतरिनाच्या भावाला डेट

मध्यंतरी ती कटरिना कैफचा भाऊ सबेस्टियन कैफला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. (ileana dcruz instagram)

प्रेन्गन्सीची घोषणा

परंतु महिन्या- दोन महिन्याभरापुर्वी तिनं आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. (ileana dcruz instagram)

मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो

सध्या तिनं आपल्या मिस्ट्रीमॅनसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून चाहते चांगलेच गोंधळले आहेत. (ileana dcruz instagram)

कोण आहे तो?

हा आतिफ असलम आहे का की रणबीर कपूर? इथपर्यंत नेटकऱ्यांच्या चर्चा गेल्या आहे. (ileana dcruz instagram)

VIEW ALL

Read Next Story