ileana d’cruz

इवलेशे डोळे, छोटंसं नाक अन्...; इलियानाच्या लेकाचे गोंडस फोटो आले समोर

तिने तिचा लेक समुद्राच्या वाळूत खेळताना, गाडीत मजा-मस्ती करताना, झोपलेला असतानाचे काही फोटो एकत्र शेअर केले आहेत. 

Jun 9, 2024, 06:48 PM IST

इलियाना डिक्रुजनं शेअर केला बाळाचा नवा फोटो; अभिनेत्री झाली भावूक

ileana d'cruz baby photo: अभिनेत्री इलियाना डिक्रुज ही आपल्या हटके अभिनयासाठी आणि स्टाईलिंगसाठी ओळखली जाते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता पुन्हा एकदा तिची चर्चा रंगली आहे. तिनं नुकत्याच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्याचा नवा फोटो तिनं शेअर केला आहे.

Aug 9, 2023, 04:37 PM IST

लग्नाआधीच इलियाना डिक्रूज प्रेग्नंट; बाळाचे वडिल कोण? चाहत्यांचा अभिनेत्रीला प्रश्न

Ileana D’Cruz Pregnant: अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताच ती सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. ही गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर करताच अभिनेत्रीवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

Apr 18, 2023, 01:56 PM IST

Ileana D’Cruz ने शेअर केलेले थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर चर्चेत

इलियाना डिक्रूझचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Apr 23, 2021, 10:17 PM IST

लग्नाआधीच प्रेग्नेंट झाली ही अभिनेत्री?

लग्नाआधीच प्रेग्नेंट झाली अभिनेत्री

Apr 17, 2018, 04:05 PM IST