ब्लड कॅन्सरवर Made In India थेरिपी सापडली! राष्ट्रपतींची मुंबईत घोषणा; करोडो रुपयांचे उपचार काही लाखात शक्य
First Made In India CAR-T Therapy For Cancer: जगभरामध्ये ब्लड कॅन्सरवरील ही थेरिपी सर्वात महागड्या कॅन्सर थेरिपीपैकी एक आहे. मात्र आता भारतीय कंपनीने आयआयटी मुंबईच्या मदतीने तयार केलेल्या मेड इन इंडिया पद्धतीमुळे अनेक गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
Apr 5, 2024, 11:30 AM ISTVIDEO । धक्कादायक! आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थींनीच्या शौचालयात डोकावण्याचा प्रयत्न;
Shocking News! Mumbai Police Arrested Man From IIT Mumbai
Sep 20, 2022, 05:55 PM ISTOmicron चा धोका, 'या' महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट?
IIT शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे
Dec 6, 2021, 10:27 PM ISTSBI खातेधारकांनो पाहा, आता तुम्हीच ठरवा बँकेची सेवा महागली की स्वस्त झाली?
एसबीआय (State Bank Of India) खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे.
Jun 5, 2021, 04:23 PM ISTकोरोनामुळे मुंबईत आणखी हाहाकार उडणार, आयआयटी मुंबईचा धक्कादायक अहवाल
मुंबई कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या विळख्यात आहे. त्यादरम्यान आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे.
Jun 11, 2020, 08:46 AM ISTआर्थिक मंदीतही आयआयटीच्या विद्यार्थ्यांची चांदी
गडेगंज पगाराच्या नोकऱ्यांची ऑफर
Dec 19, 2019, 09:15 PM ISTपंतप्रधानांकडून 'IIT मुंबई'ला एक हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर
नरेंद्र मोदी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर
Aug 11, 2018, 12:18 PM ISTमधूमेहींसाठी 'गोड' बातमी ! ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणार खास यंत्र
भारताला मधूमेहाची राजधानी म्हटलं जातं.
Jun 1, 2018, 11:53 AM ISTसावधान, स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूचा कॅन्सर
डिजीटल इंडियाच्या या युगात आपल्या सगळ्यांनाच स्मार्ट फोननं वेड लावलंय. पण हे धोकादायक आहे...
Nov 29, 2017, 11:37 PM ISTस्म़ती इराणींमुळे शास्त्रज्ञ अनिल काकोडकरांचा राजीनामा
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याशी मतभेद झाल्याने मराठी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी मुंबई आयआयटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
Mar 18, 2015, 02:24 PM ISTविद्यार्थ्याला मिळाली ८१ लाखांची नोकरी
आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याला एका कंपनीची तब्बल ८१ लाखांच्या नोकरीची ऑफर आली. कॅम्पस इंटरव्ह्यूमधून ही लॉटरी लागली असून, त्याच्यापाठोपाठ आणखी एकाला ५४ लाखांचे पॅकेज मिळाले आहे.
Dec 4, 2012, 02:03 PM ISTओबामांनी नेमले महत्वाच्या पदावर भारतीय
भारतीय वंशाचे रोमेश वाधवानी यांची अमेरिकेतील जॉन एफ केनेडी परफॉर्मिंग आर्ट संस्थेच्या विश्वस्तपदी निवड करण्यात आलीए. विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची निवड केली आहे. वाधवानी यांनी मुंबईतील आयआयटीमधून पदवी घेतली आहे.
Sep 2, 2012, 09:57 AM IST