iit delhi 0

झोमॅटोकडून 1.6 कोटींच्या पॅकेजची ऑफर... नंतर जे झालं ते धक्कादायक!

Zomato Withdraw Job Offer: जॉब ऑफर देऊन ती मागे घेणारी झोमॅटो ही एकमेव कंपनी नाही. याआधी गुगल आणि मेटासारख्या मोठ्या टेक दिग्गजांनी या वर्षाच्या सुरुवातीला असेच केले आहे.

Nov 28, 2023, 05:13 PM IST

मुलींच्या टॉयलेटमध्ये मोबाईल लपवून...; IIT दिल्लीतील धक्कादायक प्रकार! 20 वर्षीय तरुणाला...

Camera In IIT Delhi Women Washroom: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा 20 वर्षांचा असून एका कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून तो आयआयटी दिल्लीत काम करतोय.

Oct 8, 2023, 01:49 PM IST

तिसऱ्या लाटेबाबत IIT दिल्लीचा गंभीर इशारा; दुसऱ्या लाटेपेक्षा 60 टक्के अधिक रुग्णवाढीचे संकेत

आयआयटी दिल्लीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या सर्वात वाईट काळाचा सामना करण्याची तयारी ठेवा. 

May 29, 2021, 03:11 PM IST

Coronavirus वर दहापट अधिक प्रभावी ठरतंय 'हे' औषध

वाचा सविस्तर वृत्त 

Sep 28, 2020, 10:44 PM IST

दिल्ली आयआयटीच्या भोजनात आढळला मृत उंदीर

रेल्वेमध्ये मिळणाऱ्या खाण्यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर आता दिल्ली आयआयटीच्या कॅन्टीनमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

Sep 28, 2017, 04:24 PM IST

IITच्या तरूणींचा केला सनी लिऑनच्या बेबी डॉल गाण्यावर हॉट डान्स, Video..

 आयआयटी दिल्लीमध्ये तरूणींननी एका कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनचे गाणे बेबी डॉल या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. 

Jul 11, 2016, 10:59 PM IST