मतदान क्रेंदावरील '2 रुपया'च्या या नियमाबद्दल तुम्हाला माहितीय? मतदान करण्यापूर्वी जाणून घ्या माहिती
मतदान करताना एक 2 रुपयाचा असा नियम आहे, जो तुम्हाला तुमचे हक्क बजावण्यात मदत करतो.
Feb 1, 2022, 12:01 PM ISTतुमचा ID-PASSWORD सेफ आहे का ?
जगभरात 300 कोटीहून अधिक लोकांचे अकाउंटचे आईडी-पासवर्ड झाले लीक.
Feb 22, 2021, 05:14 PM ISTनवी दिल्ली | संदेसरा गैरव्यवहार प्रकरणी अहमद पटेल यांची पुन्हा चौकशी
New Delhi ID Inquiry Of Ahmed Patel
Jun 30, 2020, 12:45 PM IST...म्हणून सचिनकडून 'त्या' सुरक्षा रक्षकाची प्रशंसा
दर दिवशी सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात.
Jan 22, 2019, 11:34 AM ISTतेंडुलकर कुटुंबीयांना कोण आणि का त्रास देतंय?
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच्या नावाने बनावट ट्वीटर अकाऊंट सुरू करण्यात आलं. विशेष म्हणजे या अकाऊंटवरून शरद पवारांबाबत वादग्रस्त ट्वीट करण्यात आलं होतं. हे सगळं करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अंधेरीतून अटक करण्यात आलीय. त्याची रवानगी ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आलीय. नितीन सिसोदे असं या आरोपीचं नाव आहे.
Feb 8, 2018, 10:50 PM ISTसारा तेंडुलकरच्या नावाने फेक ट्विट करणाऱ्याला अटक
सारा तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर पुन्हा चर्चेत आली आहे.
Feb 8, 2018, 10:43 AM ISTतस्करी रोखण्यासाठी आता गायींसाठीही 'आधार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 07:25 PM ISTगुड न्यूज: तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांत बदल, ओळखपत्र गरजेचं नाही
तात्काळ तिकीट बुकिंगबाबत रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून आलेल्या आदेशानुसार काऊंटरवर तात्काळ तिकीट बुकिंग दरम्यान आता ओळखपत्राची फोटो कॉपी देण्याची गरज नसेल. तसंच ई-तिकीट बुकिंग करतांनाही ओळखपत्राचा नंबर टाकण्याची गरज असणार नाही.
Jul 16, 2015, 03:58 PM ISTमोदींचा गुजरात; मुस्लिम बांधवांकडून एन्ट्री फी!
अहमदाबादच्या ‘शुमार द हिमालयन’ या भल्या मोठ्या मॉलमध्ये शुक्रवारी मुस्लिम बांधवांकडून २० रुपये एन्ट्री फी वसूल केली.
Aug 10, 2013, 02:29 PM IST