'अशा' पद्धतीनं आईस्क्रीम खाल्ल्यास सर्दी-खोकला दूरच राहील
इतकी वर्ष तुम्ही चुकीच्या पद्धतीनं आईस्क्रीम खात आलात आणि तुम्हाला कोणी सांगितलंही नाही?
Dec 26, 2024, 03:12 PM ISTसावधान! आईस्क्रीमच्या नावाखाली फ्रोजन डेजर्ट खाताय तुम्ही?; फरक घ्या समजून
आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्टमध्ये अनेक लोकांचा गोंधळ उडतो. आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्टमध्ये काय आरोग्यासाठी चांगलं? यातील फरक कसा ओळखायचा? जाणून घेऊया.
May 3, 2024, 06:48 PM ISTआईस्क्रीमनंतर चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ
Ice Cream:आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मटण, लोणी, तूपापासून बनलेले पदार्थ तसेच बिर्यानी, चायनीज फूड, जंक फूडदेखील खाऊ नका.आईस्क्रीम खाल्ल्यानंतर किमान 40 मिनिटे काहीच खाऊ नका. कोणती अॅलर्जी असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
Apr 22, 2024, 09:20 PM ISTघरच्या घरी आईसक्रीम सारखं घट्ट दही बनवण्याची सोपी पद्धत
आईसक्रीम सारखं घट्ट दही बनवण्याची सोपी पद्धत
Mar 13, 2024, 11:28 PM IST'हे' आहे जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम, किंमत तब्बल...
जगात एक असे आईस्क्रीम आहे, जे विकत घेण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी तुम्हीही शंभर वेळा विचार कराल.
Feb 2, 2024, 10:55 PM ISTजेलमधील कैद्यांना खायला मिळणार पाणीपुरी आणि आईस्क्रीम; सरकारचा मोठा निर्णय
राज्यातील तुरुंगांमध्ये आता पाणीपुरी आणि आईस्क्रीम मिळणार आहे. तुरुंगातील कँटिनच्या यादीत 173 नव्या पदार्थांची भर करण्यात आली आहे.
Dec 8, 2023, 08:11 PM ISTहॉटेलच्या बिलात छापून आली शिवी, ग्राहकाकडून वसूल केले पैसे... सोशल मीडियावर Bill व्हायरल
एका जोडप्याला हॉटेलमध्ये विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागलं. हॉटेलमध्ये जेवल्यानंतर आलेल्या बिलात चक्क शिवी छापण्यात आली होती. हे पाहून या जोडप्याला हसायचं की रडायचं हेच कळेना. याबाबत त्याने हॉटेल व्यवस्थापनाला जाब विचारला.
Sep 1, 2023, 03:57 PM ISTघरच्या घरी बनवा गुलाबजाम आईस्क्रीम; सहित्य म्हणून पाहिजेच फक्त हे 2 पर्दाथ
आईस्क्रीम म्हंटल की अनेकांचा वीक पॉईंट. आईस्क्रीम खायला आवडत नाही असं म्हणणारं क्वचितच कुणी तरी सापडेल. सध्या मार्केटमध्ये विविध फ्लेवरचे आईसक्रीम उपलब्ध आहेत. सध्या गुलाबजाम आईस्क्रीम चांगलीच ट्रेंडिगमध्ये आहे. घरच्या घरी देखील तुम्ही गुलाबजाम आईस्क्रीम बनवू शकता. जाणून घ्या याची सोपी रेसिपी.
Aug 15, 2023, 09:38 PM ISTआईस्क्रीम, केक चवीनं खाताय? ही बातमी वाचून तुमची झोप उडेल
Health News : काही पदार्थ फक्त बच्चे कंपनीच्याच नव्हे, तर सर्वांच्या आवडीचे असतात. अशा पदार्थांमध्ये समावेश होतो तो म्हणजे आईस्क्रीम आणि केक्सचा.
Aug 7, 2023, 01:13 PM IST
Most Expensive Ice Cream: जगातील सर्वात महागडी आईस्क्रिम! एका स्कूपच्या किंमतीत खरेदी कराल फोर व्हिलर
Most expensive ice cream: यासंदर्भातील माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने दिली असून त्यांनी या आईस्क्रिमची किंमत एवढी किंमत का आहे यासंदर्भातील माहितीही सविस्तरपणे दिली आहे. ही आईस्क्रिम जपानमधील एका कंपनीने तयार केली आहे.
May 19, 2023, 01:13 PM ISTपाण्यावर तरंगणारा बर्फ, मद्याच्या ग्लासात जाताच का बुडतो? रहस्य की विज्ञान, जाणून घ्या...
Why ice floats in water ? बर्फाचा खडा पाण्याच्या ग्लासात टाकून तो तरंगतो हे आपण सर्वांनीच पाहिलं. पण, तुम्ही कधी मद्याच्या ग्लासात याच बर्फाच्या खड्याला झिंगताना पाहिलंय? कमाल आहे यामागचं कारण...
May 18, 2023, 03:25 PM IST
Mango Ice cream Recipe: बाहेरच्या आईस्क्रिममध्ये मजा नाही? घरीच काही तासात बनवा मॅंगो आईस्क्रिम
Mango Ice Cream in Summer: तुम्हालाही मॅंगो आईस्क्रिम खावसं वाटतं? परंतु घरच्या घरी कसं कळावं कळत (How to make Mango Recipe at Home) नाहीये, काळजी करू नका केवळ 25 मिनिटांत तुम्ही घरच्या घरी करू शकता आंब्याचे गोड, थंड आईस्क्रिम! चला तर मग जाणून घ्या रेसिपी...
Apr 21, 2023, 10:20 PM ISTIce Cream For Summer: उन्हाळ्यात ट्राय करा 'हे' स्वादिष्ट फ्रुट फ्लेवर आईस्क्रीम
ice creams to try in summer: आपल्या उन्हाळ्यात आईस्क्रिम घातल्याशिवाय चैन मिळत नाही. तेव्हा येत्या सिझनला तुम्ही (Ice Cream For Summer Season) मस्तपैंकी असे आईस्क्रिम ट्राय करू शकता. तेव्हा या लेखातून चला तर मग जाणून घेऊया की तुम्ही या समर सिझनला (Try These Ice Cream in Summer Season) तुम्ही कोणते आईस्क्रिम ट्राय कराल?
Apr 9, 2023, 05:22 PM ISTआईसक्रीम खाताय सावधान, तुमच्या आईसक्रीममध्ये वनस्पती फॅट्स?
आईसक्रीममध्ये वनस्पती फॅट्सचा वापर केला जातो. या फॅट्समुळे आईस्क्रीमचा रंग आणि चवीमध्ये कुठलाही फरक जाणवत नाही. मात्र अशी आईस्क्रीम खाल्ल्यानं तुमचं आरोग्य बिघडू शकतं
Mar 29, 2023, 10:59 PM ISTViral Video: आता काय तर पाणीपुरी आईस्क्रीम! नेटीझन्सनी लावला डोक्याला हात, म्हणाले...
Pani Puri With Ice Cream: पाणी पूरी, शेवपूरीचं नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं. हे आपल्या सगळ्याचेच आवडते स्ट्रिट फूड्स आहेत. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटीझन्सनी डोक्याला हात मारल्याचे प्रतिक्रीया दिल्या आहेत.
Feb 20, 2023, 12:21 PM IST