ice cream

तो डाळभात आणि आईस्क्रीम खातो...; 'या' खेळाडूबाबत Virat Kohli ने केला अजब खुलासा

दरम्यान टीमचा माजी कर्णधार विराट कोहलीने ड्रेसिंग रुमचं मजेदार रहस्य उघड केलंय.

Oct 6, 2022, 12:42 PM IST

आईस्क्रीमच्या दुकानात 90 मिनिटं असं काही घडलं की बनला World Record

आईस्क्रीमच्या दुकानात 90 मिनिटामध्ये जे घडलं त्याने झाला World Record

Sep 21, 2022, 12:00 AM IST

पावसाळ्यात आईस्क्रीम खाणं ठरु शकतं महागात, 'या' आजारांना मिळेल आमंत्रण

Ice Cream Side Effects : पावसाळ्याच्या दिवसात आईस्क्रीम खाण्याची ईच्छा ही अनेकांमध्ये निर्माण होते. आज कुछ तुफानी करते है असं म्हणत अनेक जन त्यांची ही इच्छा पुर्ण करतात. पण असं केल्याने तुमच्या शरीराचं मोठं नुकसान होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पावसाळ्यात आईस्क्रीम खाण्याचे नेमके काय तोटे होऊ शकतात?

Jul 19, 2022, 07:46 PM IST

Fact Check : तुम्ही कधी खाल्लंय न वितळणारं आईस्क्रीम?

बातमी आहे एका (Ice Cream) आईस्क्रीमची. तुम्ही कधी आगीतही न वितळणारं आईस्क्रीम खाल्लंय का? 

Jul 15, 2022, 10:13 PM IST

'नजर हटी दुर्घना घटी' म्हणतात ते हेच का? या मुलीसोबत काय घडलं, पाहा व्हिडीओ

आपण दरी डोंगरात फिरायला गेल्यावर तिथे माकड भेटतात. जर आपण त्यांचा समोर काही खात असाल तर ते हातातून घेऊन जातात. या मुलीसोबत असं काहीसं घडलं, ही मुलगी आईस्क्रिम खाताना ते अचानक तिच्या हातातून गायब झालं

Jul 8, 2022, 02:09 PM IST

Small Business Idea | घर बसल्या फक्त 10 हजारात सुरू करा बिझनेस; छप्परफाड कमाईची संधी

 जर तुम्ही आपल्या जॉबला कंटाळला असाल तर, आम्ही तुमच्यासाठी शानदार बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. 

Oct 21, 2021, 02:22 PM IST

18 टक्के जीएसटी लागल्यामुळे आईस्क्रिमची गोडी महागणार!

ऑक्टोबरमध्ये आईस्क्रिम खाणं खिशाला परवडणार नाही

Oct 7, 2021, 02:46 PM IST

मोठा धोका ! स्ट्रॉबेरी, व्हॅनिला आईस्क्रीममध्ये दुधाऐवजी वनस्पती तेल

आपण जे आइस्क्रीम खातो ते खरेच आईस्क्रीम आहे की आणखी काही आणि जे खातो ते आरोग्यासाठी अपायकारक आहे का? 

Apr 20, 2019, 11:08 PM IST
Mumbai CM Fadanvi Taste Panipauri And Ice Cream In Girgaon Chowpaty PT1M24S

मुंबई । मुख्यमंत्र्यांनी घेतला चौपाटीवरील पाणीपुरीचा आस्वाद

चौपटीवर क्लिन स्ट्रिट फूड हबचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी चौपाटीवरील पाणीपुरीचा आस्वाद घेतला.

Mar 5, 2019, 11:45 PM IST

VIDEO : २४ कॅरेट सोन्याचं आईस्क्रीम खाणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं?

हे आईस्क्रीम खाण्यासाठी तुम्हाला 'या' ठिकाणी पोहोचावं लागेल ...

Nov 14, 2018, 02:43 PM IST

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? काळजी घ्या...

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? काळजी घ्या... 

May 22, 2018, 11:46 PM IST

आईस्क्रिम खाण्याचे आरोग्यदायी फायदे

उन्हाळ्याच्या दिवसात जसे आंबे, फणस खाल्ल्याचा मोह अनेकांना आवरत नाही 

May 10, 2018, 04:27 PM IST