एक सोपी पद्धत वापरुन घरच्या घरी आईसक्रीम सारखं घट्ट दही बनवता येते.

सर्वप्रथम दूध मोठ्या भांड्यात चांगले उकळवून घ्या. शक्यतो जास्त मलाईदार दूध वापरा.

दूध चांगलेच कोमट झाल्यानंतरच दही सेट करा.

विरजन म्हणून वापरण्यात येणारे दही फ्रेश असले पाहिजे अशी काळजी घ्या.

विरजनासाठी घेतलेले दही चांगले फेटून घ्या.

यानंतर कोमट दूध या फेटलेल्या विरजनामध्ये मिक्स करा.

चार ते पास तास हे भांड झाकून ठेवा. मस्त घट्ट दही तयार होईल.

VIEW ALL

Read Next Story