icc odi ranking

डबल सेंच्युरीमुळे यशस्वी जयस्वालला बंपर लॉटरी, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप... टॉप-5 मध्ये 3 भारतीय

ICC Test Rankings: टीम इंडियाचा युवा आक्रमक फलंदाज जयशस्वी जयस्वालने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वीने तब्बल 14 स्थानांचं अंतर कमी केलं आहे. 

Feb 21, 2024, 04:31 PM IST

विश्वचषकानंतर आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठा उलटफेर, कोहलीची 'विराट' झेप

आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पण एकूण स्पर्धेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय. याचाच फायदा टीम इंडियाला आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत झालाय. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. 

Nov 22, 2023, 04:17 PM IST

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 'नंबर वन' शुभमन गिलच्या जर्सीचा नंबर 77 का? खूपच रंजक आहे कहाणी

Shubman Gill : एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिल अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची बादशाहत शुभमनने मोडीत काढली आहे. शुभमनचा फॅन फॉलोईंगही जबदस्त आहे, अशातच शुभमन वापरत असलेल्या 77 नंबरच्या जर्सीबद्दल चाहत्यांमध्ये उत्कुसता वाढलीय. 

Nov 8, 2023, 08:09 PM IST

बाबरची बादशाहत संपणार, शुभमन गिल फक्त दोन पावलं दूर.. तर शाहीन आफ्रिदी नंबर वन बॉलर

ICC Rankings: आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत मोठे बदल झाले आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदजा शाहीन शाह आफ्रिदी नंबर वन गोलंदाज बनलाय. तर फलंदाजी क्रमवारीत भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल अव्वल स्थानापासून फक्त दोन पावलं दूर आहे. 

Nov 1, 2023, 08:20 PM IST

Mohammed Siraj : मिस यू पप्पा! वडिलांच्या आठवणीत सिराज झाला भावूक; इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत

Mohammed Siraj Instagram Story : मोहम्मद सिराज आयसीसीच्या (ICC ODI ranking) गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. ही गुड न्यूज मिळाल्यानंतर सिराजला भावना अनावर झाल्या. त्यानंतर सिराजने इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत वडिलांच्या (Mohammed Siraj father) आठवणी ताज्या केल्या आहेत.

Sep 20, 2023, 09:11 PM IST

Pakistan Team: पाकिस्तान टीमच्या दुःखात भर; एशिया कपच्या पराभवानंतर आणखी एक मोठा झटका

गुरुवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यामध्ये श्रीलंकेने शेवटच्या क्षणी पाकिस्तानचा पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानच्या टीमचं एशिया कप जिंकण्याचं स्वप्नही भंगलं. अशातच पाकिस्तानच्या टीमला अजून एक धक्का बसला आहे. 

Sep 15, 2023, 12:37 PM IST

ICC ODI Ranking: आयसीसी वनडे रँकिंगमध्ये Team India कशी बनणार नंबर 1? पाहा संपूर्ण समीकरण!

Team India : टीम सध्या एशिया कपमध्ये वनडे सामने खेळवले जात असून टीम इंडियाला आयसीसी रँकिंगमध्ये नंबर 1 होण्याची संधी आहे. ही संधी नेमकी कशी आहे, काय आहे समीकरण पाहूया. 

Sep 14, 2023, 06:57 AM IST

ODI Ranking: भारतीय कर्णधार आणि उपकर्णधाराला मोठा धक्का, ICC क्रमवारीत घसरण

ODI Ranking: T20 मध्ये स्मृती 722 गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. दीप्ती गोलंदाजांच्या यादीत 729 गुणांसह चौथ्या स्थानावर असून तिला एका स्थानाचा फायदा झाला आहे.

Jul 4, 2023, 05:39 PM IST

ICC Ranking: कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला धक्का, WTC फायनलआधी भारत अव्वल स्थानावर

ICC Ranking: कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पंधरा महिन्यांच्या वर्चस्वाला भारतीय क्रिकेट संघाने धक्का दिला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधी टीम इंडियासाठी ही मोठी बातमी आहे.

May 2, 2023, 06:09 PM IST

ICC Test Rankings : टेस्ट रँकिंगमध्ये दोन खेळाडू बनले नंबर-1; रोहित शर्मा आणि बुमराहचं मोठं नुकसान

इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC) नुकतंच आयसीसी टेस्ट रँकिंग (ICC Test Rankings) जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या या रँकिंगमध्ये मोठे बदल झालेले दिसून आले.

Mar 8, 2023, 09:12 PM IST

Icc Odi Rankings : आयसीसी रँकिंगमध्ये इशानची मोठी झेप तर विराटचा धमाका

इशानने (Ishan Kishan) बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs BAN) द्विशतक तर विराटने शतक ठोकलं होतं.

 

Dec 14, 2022, 06:16 PM IST

NZ vs IND : न्यूझीलंड विरुद्धची मालिका संपताच टीम इंडियाच्या खेळाडूंना मोठा झटका

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील 3 सामन्यांची मालिका न्यूझीलंडने 1-0 अशा फरकाने जिंकली.

 

Nov 30, 2022, 07:19 PM IST

ICC One Day Ranking : शुबमन गिलची लॉंग जम्प, बाबरचं मोठं नुकसान

आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी (ICC One Day Ranking) जाहीर केली आहे. 

Aug 24, 2022, 05:43 PM IST

Jasprit Bumrah: इंग्लंड दौरा संपताच जसप्रीत बुमराहसाठी वाईट बातमी

टीम इंडियाचा (Team India) स्टार बॉलर जसप्रीत बुमराहसाठी (Jasprit Bumrah) वाईट बातमी आहे.

Jul 20, 2022, 06:54 PM IST

ICC Ranking मध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला, पाहा कोण कितव्या स्थानावर

वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजमध्ये विजयानंतर भारतीय खेळाडूंना क्रमवारीत मोठा फयदा झाला आहे.

Feb 16, 2022, 06:01 PM IST