hydrabad

Pushpa 2 मधील कलाकारांच्या बसचा अपघात, शुटिंगहून परतताना बसला धडक

Pushpa 2 Actors Bus Accident: 'पुष्पा 2' हा चित्रपट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे शुटिंग सध्या सुरू असल्याचे कळते आहे. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार सध्या या चित्रपटातील कलाकारांच्या बसचा अपघात झालाा असून त्यांच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

May 31, 2023, 09:53 PM IST

भर मंचावर मुख्यमंत्र्यांसोबत वाईट वर्तन, VIDEO होतोय व्हायरल

'त्या' व्यक्तीने मुख्यमंत्र्यांसोबत असं का केलं? VIDEO पाहिलात का तुम्ही? 

Sep 9, 2022, 07:03 PM IST

प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनरचा मृत्यू, घराच्या बाथरूममध्ये सापडला मृतदेह

संपूर्ण फॅशन जगाला हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. 

Jun 11, 2022, 09:23 PM IST

KGF Chapter 2 : तुम्ही पण 'रॉकी भाई'ची ही स्टाईल मारताय तर सावधान... 15 वर्षीय मुलगा रुग्णालयात दाखल

'रॉकी भाई' यशची केजीएफ चॅप्टर 2 सुपर डूपर हिट ठरली. या सिनेमाची क्रेझ इतकी वाढलीय की सहाव्या आठवड्यातही हा सिनेमा बक्कळ कमाई करतोय.

May 28, 2022, 05:06 PM IST

ट्रॅफिक चलनावर मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा कुठे आणि कोणाला मिळणार ही ऑफर

तुमच्या गाडीवर देखील असा कोणता चलान असेल, तर तो भरा, आता यासाठी ट्राफिक पोलिसांकडून लोकांना यासाठी डिस्काउंट देखील मिळत आहे.

Feb 24, 2022, 07:01 PM IST
Mumbai Exclusive Visuals Of Nagpur hydrabad Flight Crash Landing PT3M20S

VIDEO : नागपूर - हैदराबाद विमानाचं इमर्जन्सी लँडींग

VIDEO : नागपूर - हैदराबाद विमानाचं इमर्जन्सी लँडींग

May 7, 2021, 11:55 AM IST

व्हिडिओ: दलित नवरदेवाला खांद्यावर बसवून पुजाऱ्याने घेतले मंदिराभोवती फेरे

एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओही फेसबुकवर शेअर केला आहे. जो सध्या व्हायरल होत आहे. अनेक लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत. तसेच, त्याला लाईकही करत आहेत.

Apr 18, 2018, 09:31 PM IST

...म्हणून लोक इवांकाला ट्विटरवर 'आमच्या गल्लीतही भेट दे'चं आवाहन करतायंत

इवांका ट्रम्प सध्या भारत दौर्‍यावर आली आहे. हैदराबादमध्ये 'जागतिक उद्योजक परिषदे'मध्ये तिनं सहभाग घेतला आहे. 

Nov 29, 2017, 11:58 AM IST

'येथे' भिकारी दाखवल्यास मिळणार ५०० रुपये!

रस्त्यावर, स्टेशनवर, रेल्वेत अगदी मंदिराबाहेर देखील आपल्याला भिकारी अगदी सहज पाहायला मिळतात. 

Nov 16, 2017, 06:02 PM IST

...म्हणून श्रद्धा कपूर थेट सायना नेहवालच्या घरी पोहोचली

'हसीना पारकर' या चित्रपटात दाऊद इब्राहीमच्या बहिणीची भूमिका साकारणारी श्रद्धा कपूर लवकरच सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित एका चित्रपटातही 'सायना'ची भूमिका साकारणार आहे. 

Sep 16, 2017, 03:14 PM IST

फ्लिपकार्टवर मागवला डीएसएलआर हातात आला खेळण्यातला कॅमेरा

 फ्लिपकार्टवरून डीएसएलआर कॅमेराची डिलेव्हरीच मिळाली नाही.

Sep 7, 2017, 05:14 PM IST