hyderabad test

IND vs ENG : 'उनकी जिद का कायल हूं...', पराभवानंतर Nasser Hussain याने टीम इंडियाला दिला इशारा!

IND vs ENG 1st Test : हैदराबाद कसोटीतील पराभव ही भारतासाठी धोक्याची घंटा असावी, असा सूचक इशारा इंग्लंडचा माजी कॅप्टन नासिर हुसैन (Nasser Hussain) याने दिला आहे. 

Jan 29, 2024, 03:16 PM IST

भारत-इंग्लंड सामन्यावेळी सुरक्षेत मोठी चूक, थेट रोहितपर्यंत पोहोचला अज्ञात व्यक्ती...Video

Rohit Sharma Video : भारत आणि इंग्लंडदरम्यान हैदराबादमध्ये पहिला कोसटी सामना खेळला जातोय. या सामन्यावेळी सुरक्षेत मोठी चूक पाहिला मिळाली. सुरक्षेचं कडं तोडून एक फॅन थेट रोहित शर्मापर्यंत पोहोचला.

 

Jan 25, 2024, 04:25 PM IST

टीम इंडियाने किवींना नाचवले, ५ बाद १००

भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांचा पाठलाग करताना पाहुण्या किवी संघाचा भारतीय फिरकीने अक्षरक्षः खुर्दा पाडला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरी न्यूझीलंडने ४० षटकात ५ बाद १०० धावा केल्या आहेत. भारताकडून ओझा आणि अश्विन यांनी अनुक्रमे २ आणि ३ बळी टिपले.

Aug 24, 2012, 06:40 PM IST

भारताच्या पहिल्या डावात ४३८ धावा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हैदराबादमधील पहिल्या टेस्टमध्ये आज दुसऱ्या दिवशी चहापानापूर्वी भारताचा पहिला डाव ४३८ धावांवर संपला. चेतेश्वर पुजारा, धोनी आणि कोहली यांच्या धमाकेदार खेळामुळेच भारताला चारशेचा टप्पा ओलांडता आला. चेतेश्वर पुजाराने केलेल्या १५९ धावांचा यात मोलाचा वाटा आहे.

Aug 24, 2012, 03:31 PM IST